लीला पाटील - लेख सूची

जबाबदार कोण? सरकार की शिक्षक?

माननीय मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य व राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईयांना,विषयः लेखन-वाचन हमी प्रकल्पसंदर्भः१) लेखन-वाचन हमी कार्यक्रम पुस्तिका२) त्या कार्यक्रमाबाबतच्या प्रत्यक्ष वास्तवाचा मागोवा३) काही प्राथमिक शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी वरील कार्यक्रमाबाबत झालेली चर्चामाननीय महोदय,लेखन-वाचन हमी प्रकल्प सुरू होऊन महिना होत आला. जे संदर्भ वर उद्धृत केले …