श्रीकृष्ण राऊत - लेख सूची

ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड शुभेच्छा व्यक्त केल्याने शुभ झाले असते तर कुत्रे कशाला फिरले असते भोंगळे अन् हराममौत मरणाऱ्या कुत्र्यासारखे हे आयुष्य कोणत्याही वेळी येऊ शकते भरधाव वाहनाखाली कुठल्याही z राजमार्गावर कावळ्याच्या शापाने जशा मरत नसतात गाई तितकीच असते शुभेच्छाही वांझ जेथे शुभेच्छा कशाशी खातात हेच नसते ठाऊक कवडीमोल असते पसायदान अन् कविता तर नसते त्यांच्या गावी …