आवाहन
स्नेह. गेल्या शतकांत उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान ह्यांत उल्लेखनीय प्रगती झाली. नवनवीन उत्पादने आणि बाजारात त्यांची उपलब्धता ह्यावर लक्ष अधिक केन्द्रित होऊन त्यासाठी आजही प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जातो आहे. तंत्रज्ञानातील प्रगती किमान रोजचे जगणे सोपे करेल अशी साहजिक अपेक्षा होती. सोयीची अनेक नवी उपकरणे आपल्याकडे आलीदेखील; पण रोजच्या जगण्यातील विवंचना कमी झाल्या नाहीत. दैनंदिन जीवनाशी निगडीत …