समंत दिनकर रहाटे - लेख सूची

मी नास्तिक का आहे?

एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हा ज्ञानक्षेत्राशी निगडित प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान हे ज्ञानसाधन आहे. ईश्वराविषयी जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा हा श्रद्धेचा प्रश्न आहे, असे आस्तिक म्हणतात. श्रद्धा ही ज्ञानसाधन होऊ शकते काय?ज्याचा पुरावा देता येत नाही त्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्ञानसाधन कशी काय होऊ शकते? ज्याप्रमाणे …