सु. शं. सुराडकर - लेख सूची

खैरलांजीः मला जे आढळले

खैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले …