लेखक परिचय

डॉ. अनंत फडके, एम.बी.बी.एस.: ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत. लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य अभियान यासाठी चळवळ. जनतेच्या आरोग्यासाठी वेगळ्या वाटा शोधण्यात आयुष्यभर काम. औषधांच्या प्रश्नांवर लिखाण. ८, अमेय आशिष सोसायटी, कोकण एक्सप्रेस हॉटेल लेन, कोथरूड, पुणे ४११ ०३८. ०२०-२५४६००३८

डॉ. मोहन खामगांवकर, एम.डी. : सध्या लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक व प्रतिबंधक औषधी वैद्यक विभागाचे प्रमुख प्रभारी प्राध्यापक. या विभागात विशेष रस. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांसाठी डेलळरश्र । शिर्शीशपींळींश मेडिसिनचे पुस्तक लिहिलेले. आणखी एक पुस्तक आहाराबद्दल, कौटुंबिक आहारमित्र’ प्राध्यापक व विभागप्रमुख, पी.एस.एम.डिपार्टमेंट, शासकीय मेडिकल कॉलेज, लातूर.

डॉ. सुधीर भावे, एम.डी., (मानसोपचार) : सामाजिक जाणीवा असलेले प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ. विविध ठिकाणी भाषणे व मानसिक रोगांबद्दल जागृती व समुपदेशन. वृत्तपत्रात लिखाण. व्यसनमुक्तीबद्दल विशेष प्रयत्न. मिडास हाईट्स, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर ४४० ०१०.

डॉ. संजीवनी कुलकर्णी : वैद्यकीय व्यवसाय. गेली २० वर्षे पालकनीती या पालकांसाठी चालवलेल्या वैचारिक मासिकपत्रिकेची सुरुवात व संपादन. ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेच्या संस्थापक सदस्य व विश्वस्त. आ.सु.च्या शैक्षणिक विशेषांकाचे अतिथी संपादन. पालकनीती, अमृता क्लिनिक, संभाजी पूल कोपरा, डेक्कन जिमखाना, पुणे.

डॉ. संजीव केळकर, एम.डी.: ११ वर्षे ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थेद्वारे काम. ८ वर्षे हायटेक् मेडिसिनमध्ये घालवल्यानंतर, ६१ २ वर्षे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात पुन्हा स्वयंसेवी संस्थाद्वारा कार्य. डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यवाह.
पुनर्नवा, ५५२, रामदासपेठ, नागपूर ४४० ०१०

वैद्य जयंत देवपुजारी, एम.डी.(आयुर्वेद) : आयुर्वेदाचा व्यवसाय. शुद्ध आयुर्वेदाचा प्रसार, संशोधन. आधुनिक संशोधनपद्धती व
आधुनिक वैद्यकीची उत्तम माहिती. सामाजिक आरोग्य चळवळीत सहभाग. १९१, शंकरनगर, नागपूर ४४० ०१०.

डॉ. निखिल जोशी, एम.बी.बी.एस. : सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई येथे वैद्यकीय तंत्रज्ञानात उच्चशिक्षण घेत आहेत. nastik@rediffmail.com, ९८२०७७७२८६ तत्त्वबोध, हायवे चेकनाका, नेरळ .

जयश्री पेंढरकर, एम.एससी., आहारशास्त्र पदविकाः सामाजिक जाणीव व जागृती असलेल्या योग्य समतोल आहाराचा प्रसार व प्रचार सतत करीत असतात. मराठी व हिंदीत आहाराबद्दलची अनेक पुस्तके प्रसिद्ध. आकाशवाणीवर व्याख्याने. समाजप्रबोधन. आहारतज्ज्ञ, सिम्स हॉस्पिटल, बजाजनगर, नागपूर ४४० ०१०.

राधिका टांकसाळे, एम.ए., एम.फिल. (सायकॉलॉजी) : मानसशास्त्रज्ञ म्हणून व्यवसाय. ‘ऑटिझम’ च्या मुलांसाठी शाळा चालवतात.
सामाजिक जाणीवजागृती असलेली तरुण कार्यकर्ती. मिडास हाईट्स, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर ४४० ०१०.

संजीवनी केळकर, एम.एस.(सर्जरी), ११ वर्षे स्वयंसेवी संस्थेत काम, १५ वर्षे सिम्स हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ शल्यचिकित्सक.
पुनर्नवा, ५५२, रामदासपेठ, नागपूर ४४० ०१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.