लेखक परिचय

चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात.
आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363
सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य.
SOPPECOM (Society for Peoples Porticipatory Ecosystem Management) चे संस्थापक सभासद, K. Joy यांचेबरोबर कार्यरत. पाणी व्यवस्थापनावर पुस्तक, अहवाल.
पत्ता : 9, सर्वेष को.सो. India Hume Pipe Co. शेजारी, ठाणे (पूर्व), 400 603, दूरभाष 25324538
सीमा कुलकर्णी : SOPPECOM बरोबर कार्यरत. स्त्रीमुक्ती आंदोलनात सहभाग. पाणीवाटपात स्त्रियांचा सहभाग या विषयावर
Action Research च्या पद्धतीतून अभ्यास. पत्ता : C/o. SOPPECOM, 16 Kale Park, Someshwar Wadi Road, Pashan, Pune 411 008. Tel. : 020-288-0786/6542
प्रदीप पुरंदरे : बी.ई. (स्थापत्य), एम.ई. (जलव्यवस्थापन), सहाय्यक प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद,
संस्थेच्या माध्यमातून पाणी प्रश्नांवर चळवळ. पत्ता : 7, नेहा अपार्टमेंट, वेदान्त नगर, औरंगाबाद 431 005.
दूरध्वनी : 0240-234-1142
म.ना.खडसे : सिव्हिल इंजिनिअर, धरामित्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. अनेक वर्षे सिंचन विभागात नोकरी. स्वतंत्रपणे पाणलोट विकासाचे कार्य. पत्ता : 3, New ITI Colony, कांतानगर, अमरावती कॅम्प 444602, दू. 0721-2661586, मोबा. 9423232416
रवीन्द्र.रु.पं. : औषधी-रसायन अभियंता. NMIMS च्या अकादमीय समितीचे प्रमुख. आजचा सुधारक च्या सल्लागार-मंडळावर,
पत्ता : 303, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS तापी काठ, मुंबई-आग्रा महामार्ग, शिरपूर, जि. धुळे 425405. मोबा.9764642434
अनुराधा मोहनी : भाषातज्ञ म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आजचा सुधारक च्या संपादक-मंडळावर.
पत्ता : 303, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS तापी काठ, मुंबई-आग्रा महामार्ग, शिरपूर, जि. धुळे 425 405.
ल.कृ.पानसरे : एंजिनीयरिंग शिक्षणानंतर धरण-बांधणीत ‘मास्टर’ची पदवी. कायद्याची पदवी. सोळा वर्षे महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्यात काम
करून लेखकाने सल्लागार म्हणून काम करत आहेत
पत्ता : 9, डाहाके ले-आऊट, खरे टाऊन, नागपूर 440010.
विजय परांजपे : अर्थशास्त्राचे प्राध्यापक – Gomukh Centre for Rural Sustainability या संस्थेचे संस्थापक. नर्मदा बचाव आंदोलनात सक्रीय
सहभाग. पत्ता : दुर्गा, 92/2, गणगोटे पथ, एरंडवणे, पुणे 411004. दूरभाष : 020-25673324
मृणालिनी बनारसे : M.A. Ecological Society चा एक वर्षाचा अभ्यासक्रम. Ecological Society, पुणे बरोबर अनेक वर्षे कार्य, आता स्वतःची
संस्था. पत्ता : आवर्तन, 5, हिल व्ह्यू सोसायटी, 4614, एरंडवणे पौड रोड, पुणे-38. भ्रमणध्वनी : 9822000862
श्रीनिवास गोगटे : व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट. ‘श्री ट्रस्ट’ची स्थापना करून कोकणांत पावसजवळ निसर्ग जोपासण्याचे कार्य 4-5 वर्षे सुरूआहे.
2000 वृक्ष लागवड. पत्ता : अनिरुद्ध सोसायटी, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई 400057,
दूरभाष : निवास 26140144, कार्यालय : 26131839

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.