पुस्तक परिचय:क्रिएटिव्हपास्ट्स (१)

सर्जकभूतकाळ, मराठीइतिहासलेखन
—————————————————————————
इतिहास हा विषय असा आहे की जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाप्रमाणे) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितिपूर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा परिचय खास नंदा खरेंच्या शैलीत …
—————————————————————————
‘फक्तमहाराष्ट्रालाचइतिहासआहे. इतरप्रांतांनाकेवळभूगोलअसतो’, हेअनेकमहाराष्ट्रीयांचेमतअनिलअवचटआपल्याबिहारमधल्या ‘पूर्णिया’ जिल्ह्याबद्दलच्यापुस्तकातसुरुवातीलाचनोंदतात. नंतरमात्रगौतमबुद्धबिहारमध्येचवावरूनगेलाहेआठवूनमहाराष्ट्रीयमतकितीउथळआहेहेअवचटांनाजाणवले! एकूणएखाद्यासमाजाचास्वाभिमान, स्वतःचेवैशिष्ट्यकाययावरीलमत, स्वतःची ‘ओळख’ यांचाइतिहासाशीजवळचासंबंधअसतो. महाराष्ट्राततरतोफारचजवळचाआहे.
त्र्यंबकशंकरशेजवलकरलिहितात, ‘‘इतिहासमाणसालाशहाणाकरतोअसेबेकनसमजतहोता. पणआजइतिहासमाणसालापागलबनवतानादिसतो.’’ पुढेतेम्हणतात, ‘‘अनेकहुशारडोकेबाजमाणसेखराइतिहासजाळूनटाकण्यात, निदानदडपण्यात, किमानविकृतकरण्यात, गुंतलेली, गढलेलीआहेत.’’ लेख 1940 सालचाआहेत्यामुळे ‘हुशारडोकेबाजां’च्यायादीतपहिलेनावमार्क्सवाद्यांचेआहे. मगइतरांच्याराष्ट्रांनाकमीलेखणाऱ्या, आपापल्यासंस्कृतींनाश्रेष्ठठरवणाऱ्याअशाअनेकांचीयादीआहे. मगमहाराष्ट्राकडेयेतशेजवलकरम्हणतात, “… मराठ्यांचाइतिहासम्हटलेतरीकोणीत्याचाअर्थमराठेक्षत्रियांचाइतिहासअसेसमजतात; कोणीकुणब्यांनाहीत्यातगोवतात; कोणीब्राह्मणांचापेशव्यांचाइतिहासम्हणजेचमराठ्यांचाइतिहासअसेसमजतात.” अनेकजाती-पोटजातींचाउल्लेखकरूनतेम्हणतात, “…आजमराठीतपांढऱ्यावरकाळेकरूनलिहिलेल्याइतिहासांपैकीतीन-चतुर्थांशभागएकांगी, अतिशयोक्तिपूर्ण, विपर्यस्त, खोटाआहेअसेम्हणण्यासप्रत्यवायनाही.” हेसारेएकाजेमतेमदोनपानीलेखातशेजवलकरसांगतात. लेखआहे, ‘महाराष्ट्राच्यामानगुटीचासमंध’ (नवयुग, 21 जाने. 1940).चुकीच्याइतिहासाचीअनेकउदाहरणेदेततेतसेकरण्याच्याप्रयत्नांची “उत्तरक्रियाझाल्याशिवायमहाराष्ट्रालाबरेदिवसदिसण्याचीआशानको! तोवरइतिहासाच्याक्षीराऐवजीदुरभिमानाचेकाळेकुट्टनीरचहातीयेणार!” असासज्जडइशारादेतात.
य. दि. फडकेहीमराठीभाषकशरीरानेविसाव्याशतकातराहतानामनानेमात्रमराठाकालखंडातराहतो, असेशेजवलकरांनंतरसुमारेपन्नासवर्षांनीनोंदतात (1989).
आजत्यालाहीपावशतकहोऊनगेलेआहेआणिदुरभिमान, पागलपणावगैरेंमध्येवाढचझालीआहे.यादोन्हीज्येष्ठइतिहासकारांचीमतेवाचूनबरेचप्रश्नतपासावेसेवाटतात.
‘खरा’ इतिहासम्हणजेनेमकेकाय? एखाद्याप्रदेशातएखाद्याकाळीकायकायघडलेयाचाघटनाक्रमवेगवेगळ्यापुराव्यांनीठरवतायेईलही. पणजेघडलेतेकाघडले? त्यातभागघेणाऱ्यांच्याकृतींमागचेहेतूकायहोते? त्याहेतूंमागेकोणत्याआशा, आकांक्षा, अपेक्षाहोत्या? प्रत्यक्षातकेलेल्याकृतींनापर्यायउपलब्धहोतेका? मगत्यांमधूनहीचकृतीकानिवडली? अशाप्रश्नांनाउत्तरेदेणारेपुरावेकोणते? इतिहासलेखनामागेकोणकोणत्याप्रेरणाअसतात? एकप्रेरणा ‘मलाकळलेलेसत्यइतरांसाठीनोंदणे’ हीअसणारच. मग ‘व्यक्तीतितक्याप्रकृती’सारखे ‘व्यक्तीतितकेइतिहास’ असेम्हणावेका? मगवेगवेगळ्याव्यक्ती, त्यांचीच ‘ओळख’असणारेसमाजगट, हे ‘आमचाचइतिहासखरा’असेम्हणणारचना? सोबतच ‘त्यांचाइतिहासविपर्यस्त, खोटा’असेहीम्हणणारचना?
एकप्रेरणाआपल्याभोवतीच्यासमाजालाविशिष्टदिशेलावळवण्याचीहीअसूशकते. मगइतिहासातल्याघटनांच्यावर्णनांतएकांगीपणा, अतिशयोक्तीहेहीयेणारच. यासमाज ‘सुधारण्या’च्याप्रेरणाइष्टसमजायच्याकीअनिष्ट?
मराठीवाचकबहुतेकअकादमीयइतिहासकारांपेक्षाऐतिहासिकचरित्रे, कादंबऱ्या, चरित्रात्मककादंबऱ्यावगैरेंकडेजास्तवळतात. मराठीसमाजाच्यामनांतीलइतिहासातकायघडलेयाबाबतच्याआठवणीअशातऱ्हेनेकमीजास्तअनैतिहासिकरचनांमधून, साहित्यकृतींमधूनघडतात. सिनेमे, नाटके, दूरदर्शनमालिकावगैरेंमधूनतरहेजास्तचप्रभावीपणेघडते. आणिअखेर ‘मराठीमाणूस’याचीव्याख्याहीअशाआठवणींमधूनचघडते. इतरमाणसांपेक्षामराठीमाणूसवेगळाकसायाचीओळखहीअखेर ‘अनैतिहासिक’आठवणींमधूनघडते!
याप्रक्रियेचामहाराष्ट्रापुरताअभ्यासकरणारेपुस्तकआहे‘क्रिएटिव्हपास्ट्स’ (Creative Pasts, प्राचीदेशपांडे, Permanent Black, 2007). पुस्तकाच्यानावातजे ‘सर्जकभूतकाळ (अनेकवचनी!)’आहेततेमहाराष्ट्राच्यावेगवेगळ्यालोकांनीवेगवेगळ्यावेळीलिहिलेल्याइतिहासांमधूनआणिऐतिहासिकसाहित्य, नाटके, चित्रपटवगैरेंमधूनघडलेलेआहेत. पुस्तकाचेउपशीर्षकआहे ‘पश्चिमभारतातीलऐतिहासिकस्मृतीआणिओळख 1700-1960’. लक्ष्यआहेमहाराष्ट्रहे.
आधीहोत्याबखरी. त्यांनापाल्हाळीक, पक्षपाती, बेभरवशाच्याम्हणतचग्रँटडफनेआपली ‘मराठ्यांचीबखर’मात्रत्यांच्याचमदतीनेलिहिली. दृष्टिकोनहोतामराठ्यांनाहरवणाऱ्याइंग्रजीवसाहतवादाचा.
मगग्रँटडफचेदोषदाखवत, त्याचाप्रतिवादकरतमराठीइतिहास-संशोधकदप्तरखानेधुंडाळतआपलाइतिहासलिहूलागले. अनुभवसिद्ध (empirical) संशोधनाचीशिस्तमराठीनसूनइंग्रजीवळणाचीहोती. हेतूमात्रहोतामराठ्यांनाएकवेगळी ‘ओळख’देण्याचा, मराठीअस्मिताजागवण्याचा. यासाठीदप्तरखान्यांपेक्षाकथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट, पोवाडे, लावण्या, शिवजयंतीउत्सवातलेमेळेवगैरेजास्तउपयोगीहोते.
सुरुवातीलाहेसगळेउद्योगकरणारेमुख्यतःब्राह्मणहोते. तेव्हाब्राह्मणअखेरशिवाजीलाही ‘चोरतील’याभीतीनेब्राह्मणेतरयाउद्योगांतउतरले.
मगब्राह्मणेतरांमध्येतट-गटपडूलागले.
हेसर्वसामने, हीसर्वरस्सीखेच, हामूलभूतमानवीव्यवहारदेशपांडेजिवंतकरतात. सोबतचआणिआपोआपचयाव्यवहारांपासूनदूरढकललेगेलेल्यांचीकैफियतहीत्यामांडतात. प्रत्येकच ‘तथ्या’वरझगडेउभेकरण्यातलेधोके, पागलपणा, दुरभिमान, सारेदेशपांडेसादरकरतात; आणितेहीसंशोधनपरलिखाणातून!
सोबतचदेशपांडेएकानाजुकमुद्द्यालाहीहातघालतात. महाराष्ट्राभिमानआणिभारताभिमानयांच्यातणावपूर्णसंबंधावरलिहितानात्यामागीललिंगविचारी (gender) भूमिकात्याउलगडूनदाखवतात. एकूणचमूलभूतबंडखोर(radical)भूमिकाप्रत्यक्ष नघेताचतीकशीसुचवतायेतेयाचाहावस्तुपाठआहे.
इतिहासाचेआकलनही ‘चल’, dynamic प्रक्रियाआहे; थिजलेलाफोटो-अल्बमनव्हेकीएकाचकॅमेऱ्यानेटिपलेलेआंशिकचलचित्रनव्हे. त्याआकलनातूनचव्यक्तीआणिसमाजआपणकसेघडलोयावरची ‘आठवण’घडवतात. इतरव्यक्तीआणिसमाजांपेक्षाआपणवेगळेकसेवका, तेठरवूनतीआपली ‘ओळख’म्हणूनसांगतात. हीसर्वप्रक्रियामहाराष्ट्रापुरती, मराठीमाणसांपुरतीकशीघडलीतेदेशपांडेसांगतात. हामराठीइतिहासलेखनाचाइतिहासतरआहेच; पणसोबतचमराठीअस्मितेचाहीइतिहासआहे. पणअस्मितेतजोगर्वाचा, दुरभिमानाचाभावअसतो, तोमात्रपुस्तकाच्यावाचनानेनष्टहोतो!
दोषदाखवायचातरयेवढाच, कीहाइतिहास 1960 पर्यंतचेलेखनचतपासतो. यामुळेनंतरच्याइतिहासलेखनाचा, कादंबऱ्यांचा, नाटक-सिनेमांचायातसमावेशनाही. एखादवेळीअसालेखनआणित्याचेविश्लेषणयांच्यातकालावकाशठेवणेदेशपांड्यांमधल्यासंशोधकालाआवश्यकवाटलेअसावे.
वाचकानेमात्रमराठीमाणूसम्हणूनचहीकहाणीआजपर्यंत, जेम्सलेन-गोविंदरावपानसऱ्यांपर्यंत, पुरस्कारवापसीवदिनानाथबात्रांपर्यंतआणावी.
त्यासाठीआवश्यकअसापुस्तकाचापरिचययापुढेदेतआहे.

वसाहतपूर्वकाळातलेइतिहासलेखन
अत्ताअत्तापर्यंतनागालँडचेप्रशासनगाव-बुढावदुभाष (बोलीभाषेत‘जीबी’व ‘डीबी’) यांच्यामदतीनेचालतअसे. प्रत्येकगावाच्याकिंवाजमातीच्याअलिखितनियमांचीआठवण-साठवणगावातलावृद्धसांभाळतअसेआणिस्थानिकबोलीआणिशासकीयभाषायांच्यातसंवाददुभाष्यासाधूनदेतअसे. आजहीकुठेकुठेहीजीबी-डीबीदुक्कलवापरातअसेल,पणमुख्यप्रवाहमात्रभारतीयकायदेजाणणाऱ्यास्थानिकसाक्षरांच्याहातीआहे. असेबदलवेगवेगळ्याकाळांतभारतभरझालेआहेत. महाराष्ट्राततरीसतराव्याशतकापासूनगाव-बुढ्यांचेकामलिखितदस्तावेजकरूलागलेहोते.
वेगवेगळेसामंत-जमीनदारआपलेमालकीचेववहिवाटीचेहक्ककसेउपजलेयाचेवृत्तांतलिहूनघेऊलागले. स्थानिकांनामाहीतअसलेल्यायाघटनाघडतेवेळीआसपासकायमहत्त्वाचेघडतहोतेहेहीयावृत्तांतांतनोंदलेजाई. जरीसामंतांचेलेखनिकहेवृत्तांतलिहीततरीअनेकदात्यांचेजाहीरवाचनहोऊनत्यांनासमाजमान्यतामिळवूनदिलीजाई.
पुढेसतराव्याशतकाच्याउत्तरार्धातमराठीसैन्येआसपासचेप्रदेशजिंकूनघेऊलागली. अशाकमावलेल्याप्रदेशांमधीलहक्कववहिवाटी, कर-आकारणीचीप्रमाणेयांचेहीवृत्तांतलिहूनघेतलेजातवसंदर्भासाठीशेजारच्याक्षेत्रांतीलसमकालीन घटनाहीनोंदूनठेवल्याजात. होताहोतायानव्याप्रदेशांतहीसामंतीराज्येकिंवासंस्थानेघडूलागली. त्यांचेसंस्थानिकएकमेकांच्यादरबारांतवकीलनेमूलागले. हेवकीलआपापल्याधन्यांनाआपल्याकार्यक्षेत्रांतीलघडामोडींचेवृत्तांतलिहूनपाठवूलागले. याअखबारांमध्येघडामोडींमागीलताणतणाव, शत्रुता-मित्रतेच्यानव्याशक्यतावसंधीवगैरेहीनोंदलेजाई. यांचानमुनाचाकराचेमालकासपत्रअसाअसे; पणहाइतिहासहीअसेआणित्याचेविशिष्टहेतूनेकेलेलेमूल्यमापनहीअसे.
होताहोता‘कायदेशीरमान्यतेसाठीचेवृत्तांत’याच्यापलिकडची, गुंतागुंतीचीइतिहासलेखनेघडूलागलीवत्यांना ‘बखरी’हेनावपडले. कधीकधीराजघराण्यातलीमाणसेएखाद्याघटनेत, मोहिमेतवाकालखंडातनेमकेकायघडलेहेजाणूनघेण्यासाठीबखरीलिहवूनघेत. जसे, 1694 च्यासुमारासशिवाजीचाधाकटामुलगाराजारामयानेकृष्णाजीअनंतसभासदयालाशिवकालाचावृत्तांतलिहायलासांगितले, जोवृत्तांतआज‘सभासदबखर’म्हणूनओळखलाजातो.
अशाबखरींमध्येवाचनीयताआवश्यकअसे. म्हणी, पौराणिकदाखले, अलंकारिकता, पुढच्याप्रसंगांचेमूळमागच्याप्रसंगांतशोधणेवगैरेंचाउपयोगसढळहातानेकेलाजाई. सोबतचबखरकारआपल्यालिहवित्याधन्यालासोयीस्करघटनांवरजोरदेततरगैरसोयीचाभागपुसटकरत.दावामात्रअसेकीस्वानुभव, तपासलेललेदस्तावेज, छाननीकेलेलेसाक्षीपुरावेअशासा-यांतून ‘यथातथ्य’इतिहासचनोंदलेलाआहे. जसे; एकोणिसाव्याशतकाच्यासुरुवातीलालिहिलेली‘पेशव्यांचीबखर’असासूरलावतेकीशिवाजीचानातूशाहूयानेआपलासर्वांतविश्वासूसेवकम्हणूनपेशव्यांनाजणुकाहीआपलाउत्तराधिकारीनेमलेवतेपदवंशपरंपरेनेदिलेजाऊलागले. साधारणयाचसुमारालादुसऱ्याशाहूनेलिहवूनघेतलेली ‘चिटणीसबखर’मात्रपेशवेमुळातशिवाजीचेचधोरणपुढेचालवतअसतयावरभरदेते. पेशव्यांचेबहुतेकनिर्णयसातार-छत्रपतींच्यामार्गदर्शनानेचघेतलेजातयावरही ‘चिटणीसबखर’ भरदेते. ‘पेशव्यांचीबखर’पेशवाईतधर्मकार्येकरतब्राह्मणांनासुखातठेवलेहोतेहेठसवते. ‘चिटणीसबखर’राजकीयवयुद्धकौशल्यानेधर्मराखण्यातआला, तोहीसातार-गादीचेआदेशाने, असेठसवते.
कधीकधीतरएखादीबखरदुसऱ्याबखरीच्याखंडनासाठीचलिहवूनघेतलीजाई. ‘भाऊसाहेबांचीबखर’पानिपतच्यामोहिमेतशिंद्यांच्याभूमिकेचीभलावणकरते. तिच्यानंतरची‘होळकरांचीकैफियत’मात्रहोळकरांचादोषकसानव्हतायावरभरदेतेवकाहीदोषशिंद्यांवरटाकते.
बखरीवाचणाऱ्यांमध्ये, वाचवूनघेणाऱ्यांमध्येराजकारणी, मुत्सद्दी, फडणीसवगैरेविविधलोकअसत. लिहिणारेमात्रनेहेमीचलेखनपेशालोकअसतजेबहुशःब्राह्मण, प्रभूवगैरेजातींचेअसत. अर्थातचबहुतेकबखरीलेखनपेशालोकांचेधोरणेठरवण्यातलेवअंमलातआणण्यातलेयोगदानआडवळणानेपणसातत्यानेबखरींमध्येनोंदतअसत.
एकूणबखरींचेवाचनदाखवतेकीमहाराष्ट्राच्याराजकारणातविविधसत्ताकेंद्रेअसतवतीएकमेकांवरकुरघोडीकरण्याच्याप्रयत्नांतअसत. पणतरीहीसर्वबखरींमध्येकाहीसूत्रेसापडतातजीकाहीसमानबाबीठसवूपाहतात.
जसे, ‘सभासदबखर’शिवाजीचामुघलसत्तेशीसंघर्षनोंदतानाचशिवाजीइतरमराठीसामंतांपेक्षाकसावेगळाहोतातेठसवते. जुनी, ‘यावनी’पद्धतमोडून‘नवी’मराठीपद्धतबसवलीजातहोती. यानव्यापद्धतीचाजाहीरनामाम्हणजे ‘आज्ञापत्र’. त्यातवर्णनकेलेलीशिस्तसामंतीव्यवस्थेतकितपतआलीहेविवाद्यआहे. पणशिवाजीकायघडवूपाहतहोतायाचेचित्रआज्ञापत्रातस्पष्टआहे.
याचीचबदललेलीआवृत्तीअसावीअसासूर ‘पेशव्यांचीबखर’वनंतरच्याकाहीबखरीलावतात. मुख्यशत्रूअजूनहीमुघलसत्ताहाचआहे; पणआताउत्तरभारतातीलहिंदूसामंतहीमराठीसरदारांनाविरोधकरतआहेत. यामुळे‘पेशव्यांचीबखर’ एक‘महाराष्ट्रधर्म’हीसंकल्पनासुचवते, जीहिंदुस्थानी, किंवाखरेतरउत्तरहिंदुस्थानीधर्मालापर्यायपुरवते. महाराष्ट्रधर्मनेमकाकाययाचेउत्तरफारतरकाहीराजकीयवसैनिकीतंत्रे, वागणुकीयांतूनचदेतायेते. सर्वमहाराष्ट्रीयसमाजालालावतायेईलअसाकाही‘धर्म’नाही. पणपेशवेवसातारकर, नागपूरकर, शिंदे, होळकरइत्यादींमध्येकुरबुरीवसंघर्षअसतानाहीकाहीएकसमानसूत्रहीहोते, असेबऱ्याचबखरीसुचवतात.
तरीहीएकसंधतेची, ‘महाराष्ट्रहामाझामायदेश (इंग्रजीतल्या patria यासंकल्पनेसारखा)आहे’हीभावनाघडलेलीदिसते. सी.ए.बेली (C.A.Bayly) हाइतिहासकारमायदेशहीभावनारुजवायलातीनघटकआवश्यकअसतातअसेमानतो; आणितीन्हीघटकमहाराष्ट्रातसतराव्याशतकापासूनभेटतात.
एकम्हणजेसर्वसमाजघटकांतबऱ्याचप्रमाणातभाषावसंस्कृतीएकचहोती. याचेश्रेयमुख्यतःसंतकवींच्या (वारकरी) भक्तिपरंपरेकडेजाते. इथेहीथोडेफारअंतर्गतताणआहेत, अगदीआजहीतेजाणवतात. जसे, ‘चिटणीसबखर’रामदासानेशिवाजीलालिहिलेलेकाव्यपत्रउद्धृतकरते. चिटणिसांनायातूनशिवाजीच्याप्रयत्नांनाभक्तिपरंपरेचेसमर्थनहोतेअसेसुचवायचेअसावे. पुढेमात्र (इतिहासाचार्य) राजवाड्यांनीयातूनशिवाजीचागुरुरामदासहोताअसानिष्कर्षकाढला, ज्यातूनबराचवादउपजला. संतकवींइतकेचश्रेयपोवाडेवलावण्यालिहिणाऱ्या,गाणाऱ्यातंतकवींनाद्यायलाहवे. सर्वसमाजालाएकीचीभावनापुरवण्यातशौर्याच्यागाथा (पोवाडे) आणिबहुतांशीशृंगारिकसमाजवर्णने (लावण्या) यांचामोठाचवाटाआहे. इथेही (पुन्हा!) अंतर्गतताणभेटतात, कारणरामजोशीहाब्राह्मणकवीराज्याचेवर्णनकरताना ‘ब्राह्मणीराज्यजोरदार’असेसांगतो. [ संतकवीआणितंतकवीयांमधलीपंडितीपंतपरंपरामात्रजास्तब्राह्मणीहोती, आणिभाषिक-सांस्कृतिकएकीच्याभावनेततीमहत्त्वाचीनाही. – खरे ]
मायभूमीच्यासंकल्पनेलाराजसत्तेचाआधारहीलागतो. ‘नवी’पद्धत, ‘महाराष्ट्रधर्म’यासंकल्पनाबखरींमध्येनोंदल्याजातहोत्यातशाचत्यादैनंदिनव्यवहारांतहीठसवल्याजातअसत. राजपूतधर्म, मोगलाईमसलतयांसारखेसार्वत्रिकशब्दप्रयोगदाखवतात, की ‘आपण’आणि ‘ते’अशातुलनासततच्याहोत्या.
आणिमायभूमीबद्दलआस्थावाटायलालावणारातिसरामुद्दाम्हणजे ‘आपणविरुद्धते’हीभावनासमाजाच्यासर्वथरांतरुजणे. पोवाडे-लावण्या, आख्याने-कीर्तने, यांतूनवेळोवेळचेशत्रूसामान्यलोकांनामाहीतहोतअसत. विजापुरकर, दिल्लीकर, निजाम, जाट, रोहिले-अफगाण, टिपू, साऱ्यांचीसामान्यलोकांनाहीओळखअसे. आक्रसत्याराज्याच्याकाळाततरतोस्वानुभवअसे. [ विसाव्याशतकाच्याशेवटच्याचरणातमीपरतूरजवळकामकरतहोतो. एकदाकामावरउल्लेखझाला, कीपानिपताचीमोहीमपरतूरपासूनसुरूझाली. उल्लेखालाआधारम्हणूनशेजवलकरांचे ‘पानिपत-1761’मीदाखवले. पुढीलकाहीमहिन्यांतलोहार-सुतारांपासूनच्यामराठीकामगारांनीपुस्तकाच्यावाचूनपत्रावळीकेल्या, कारणपानिपतचापराजयसर्वांनामाहीतहोता. – खरे ].

वाघिणीचेदूध
युरोपातलीइतिहासलेखनाचीपद्धतवेगळीहोती. कायघडलेतेनोंदण्यावरनथांबतातीपद्धतघटनांचेनैसर्गिकआणिसांस्कृतिककोंदणहीतपासतअसे. आणिकहीपुढेजाऊनयुरोपीयपद्धतएखाद्यासमाजाची‘संस्कृती’म्हणूनअवस्थाकायहोतीतेहीठरवतअसे. यादार्शनिकइतिहासलेखना (philosophical historiography) चामहाराष्ट्रातलापहिलामोठापुरस्कर्ताहोतापुण्याचापोलिटिकलएजंट (आणिपुढेमुंबईइलाख्याचाआयुक्त) माऊंटस्टुअर्टएल्फिन्स्टन. त्यानेआपलासहकारीजेम्सकनिंगहॅमग्रँटडफयालायानमुन्याचामहाराष्ट्राचाइतिहासलिहायचेसुचवले.
पेशवाईबुडल्यानंतर (1818) इंग्रजांनीप्रतापसिंहयाशिवाजीच्यावंशजालासातार-गादीवरबसवले. सातारचापोलिटिकलएजंटम्हणूनग्रँटडफलानेमलेगेले. पाचवर्षेग्रँटडफमराठीबखरींचाअभ्यासकरतहोता. प्रतापसिंहानेत्यालातीनदरबारीहीमदतीसम्हणूनदिलेहोते. सोबतचयामदतनीसांनामूळकागदपत्रेजपूनचद्यावी, बखरीएकेककरूनचद्याव्याअशासूचनाहीदिल्याहोत्या. अखेरग्रँटडफच्याइतिहासाचीदृष्टीजरीदार्शनिकअसलीतरीसाधनेम्हणूनबखरीचप्रमुखहोत्या!
ग्रँटडफनेशिवाजी, थोरलामाधवरावयांचेबरेचकौतुककेले; परंतुशिवाजीच्याप्रजेतदेशप्रेम, मायभूमीचेप्रेमवगैरेहोतेहेनाकारले. त्यानेहीमहाराष्ट्र-धर्मासारखी ‘मराठावृत्ती’ (Maratha character) नावाचीसंकल्पनारचलीवसर्वव्यक्तींचेमूल्यमापनहीवृत्तीत्याव्यक्तींतकितपतहोती-नव्हतीयावरूनकेले. आधीही अशा वृत्तीची चर्चा होत असे. ‘भाऊसाहेबांची बखर’मध्ये मराठ्यांच्या, राजपुतांच्या लढवय्या वृत्तीची चर्चा आहेच. पण अशी चर्चा ठरावीक संदर्भापुरती सीमित असे. डफच्या आधुनिक मांडणीत ती संपूर्ण मराठी समाजाला लागू झाली. राष्ट्रीय अथवा जातीय सरसकटीकरणासाठी हे पायाभूत होते. हे बखरींमधील दृष्टिकोनाविरुद्ध होते. पण या सरासरीकरणामुळे पुढील इतिहास जास्तजास्त जातीयवादी होत गेले.ग्रँटडफस्वतःला ‘मराठामाणूस’म्हणवूनघेतअसे. पेशव्यांचीवृत्तीमात्र ‘ब्राह्मणी’, असंस्कृतवसैन्यालालुटारूबनवणारीहोतीअसेग्रँटडफचेमतहोते. त्याचामहाग्रंथ ‘दहिस्टरीऑफदमराठाज’ 1826 मध्येप्रकाशितझाला, आणि 1912 पर्यंतत्याच्याआवृत्त्यानिघतराहिल्या. त्याचेएकसंक्षिप्तभाषांतर ‘ग्रँटडफकृतमराठ्यांचीबखर’यानावाने 1830 मध्येप्रकाशितझाले, वकैकवर्षेतेविद्यापीठांतक्रमिकपुस्तकम्हणूनवापरातहोते. आश्चर्यम्हणजे, एकोणिसावेशतकसंपेपर्यंतहामराठीसमाजाचाएकुलताएकइंग्रजीइतिहासराहिला. अखेरग्रँटडफच्यापुस्तकानेमराठा-ब्राह्मणवादजास्तचतीव्रकेला.
इंग्रजांनीऔपचारिकशिक्षणव्यवस्थाहीसुरूकेली. तत्त्वतःतीसर्ववर्ण-जातींच्यालोकांनाखुलीहोती, पणएकवेगळाच ‘वर्णभेद’त्यापद्धतीचाभागहोता. सातवीपर्यंतचे (व्हर्नाक्युलरफायनल, व्ह.फा.) सर्वशिक्षणमराठीतूनअसे, तरनंतरचेसर्वइंग्रजीतून. इंग्रजीचेज्ञानहीवैयक्तिकउत्कर्षाचीगुरुकिल्लीठरली. हे (अर्थातच!) आधीचसाक्षरअसलेल्याजातींनीओळखले; वयाब्राह्मण, प्रभूआदीजातींनीसत्ताशिडीच्यामधल्याववरच्यापायऱ्याभरल्याजाऊलागल्या. व्ह.फा. फारतरखालच्यापायऱ्यागाठूशकत.
पेन्शनींवरजगणारेसंस्थानिकअजूनहीबखरीलिहवूनघेत, पणत्यांचाहेतूकेवळशौर्यगाथानोंदूनभविष्यातीलपेन्शनेपक्कीकरण्याचाउरला. इतरसर्वइतिहासलेखनमुख्यतःइंग्रजीपुस्तकांच्याभाषांतरांमधूनचहोतअसे. हीभाषांतरेहीबहुतेककरूनसंक्षिप्त, क्रमिकपुस्तकांच्यादर्जाचीचअसत. इंग्रजीअंमलाआधीचेसर्वइतिहासलेखनमात्र ‘मराठाहस्तलिखिते’यावर्गीकरणातलोटलेजाऊनदप्तरखान्यांतबंदिस्तकेलेगेले. एकूणचस्थानिकबौद्धिकपरंपराखुंटलीवतिचीजागाइंग्रजीदृष्टिकोनानेघेतली.
मराठीभाषाव्यवहारातहीमोठेबदलहोतहोते. जरीमोडीलिपीतलीकाहीमराठीपुस्तकेछापलीगेली, तरीछपाईसाठीबाळबोध (नागरी) लिपीजास्तसोईचीठरली. मूळमराठीबखरींचेवकागदपत्रांचेलिप्यंतरआवश्यकहोऊलागले, आणिमूळकागदपत्रेतपासूनघेणेहेविशेषज्ञांचेचकामउरले. मराठीभाषासंस्कृत, अरबीवफारशीयाभाषांमधून, आणिवरस्थानिकप्रभावांमधूनघडलीअसेमानलेजातहोते. फारशीलाहीसंस्कृतसारखाच ‘अभिजातभाषे’चादर्जादिलागेलावतीविद्यापीठीयअभ्यासक्रमांतहीपोचली. प्रत्यक्षव्यवहारांतमात्रदोनडगरींवरहातठेवणेअवघडझाल्यानेमराठीचेअभ्यासकजास्तजास्तसंस्कृतकडेवळूलागले.
मराठीसहसर्वभाषांनाविद्यापीठांतजागामिळतअसतानाचमराठीनियकालिकांनामात्रचालढकलीनंतरचपरवानगीमिळतअसे.
बौद्धिकपरंपराजरीखुंटलीतरीअभ्यासाची, विश्लेषणाचीवृत्तीहोतीच. यावृत्तीच्यालोकांनाएकनवेहीकाममिळाले; समाज-प्रबोधनाचे. सुमारेपन्नासवर्षेब्रिटिशराजवटभोगल्यानंतर ‘विविधज्ञानविस्तार’ (1867) आणि ‘काव्येतिहाससंग्रह’ (1878), हीमराठीनियतकालिकेसुरूझाली. यांच्यामजकुरातइंग्रजीतूनभाषांतरितलेखांसोबतचजुन्यामराठीबखरी, पोवाडे, लावण्या, कवितावगैरेंनास्थानमिळूलागले.
सोबतचनव्यानमुन्याच्याइतिहासाच्याअभ्यासालाहीसुरुवातझाली. एकमहत्त्वाचेअभ्यासकहोतेरा.गो.भांडारकर. जुन्यासंस्कृतहस्तलिखितांचाअभ्यासकरण्याचेमापदंडत्यांनीघालूनदिले. प्राच्यविद्यावभारतविद्या (Orientology व Indology) यांचीहीभारतीयसुरुवातचहोती. भांडारकरचमत्कृतिपूर्ण, अतिशयोक्तलिखाणाचेऐतिहासिकमहत्त्वफारमानतनसत. तसल्यालेखनाच्याकाळातीललोकमानसाचेप्रतिबिंब, एवढेचमहत्त्वत्यांनामान्यहोते. इतिहासाचीसाधनेम्हणूनहीपुराणे, महाकाव्येइत्यादींनातेमहत्त्वदेतनसत. ‘इतिहास’आणि ‘साहित्य’, ‘राजकारण’आणि‘संस्कृती’यांच्यातल्यासीमारेषाभांडारकरांनीफारचठळककेल्या. परंतुप्राचीनशिलालेख, ताम्रपट, नाणीवगैरेंनात्यांनीप्रथमचइतिहासाच्याअभ्यासातस्थानदिले. ग्रीकआणिसंस्कृतभाषांतीलसाम्यठसवतअत्यंतअनाग्रहीसुरातभांडारकरांनीभारतीयविद्वानांचेयुरोपीयविद्वानांशीसमकक्षअसलेलेस्थानठसवले. भारतीयअभ्यासकपरक्याअभ्यासकांपेक्षाभारतीयइतिहासाचाजास्तचांगलाअभ्यासकरूशकतील, हेहीमतत्यांनीमांडले.
विष्णुशास्त्रीचिपळुणकरांच्या ‘निबंधमाले’तीलमांडणीतमात्रकाहीहीअनाग्रहीनव्हते. त्यांनामराठ्यांचाइतिहासमराठ्यांनीचलिहूनहवाहोताआणित्याचाहेतूलोकांमध्येस्वाभिमानजागवणेहाचहवाहोता. वसाहतवादीइतिहासलेखनाप्रमाणेचत्यांनाराजकीय, सामाजिक, सांस्कृतिकइतिहासहवाहोता; पणस्वाभिमान-देशाभिमानमात्रमराठ्यांच्याराजकीयवसैनिकीव्यवहारांतूनचजागवायचाहोता. शिवाजीच्याकर्तृत्वालाकेंद्रस्थानदेण्याचाचिपळुणकरांचाआग्रहहीमराठीराष्ट्रवादाचीअगदीसुरुवातीचीसूचनाहोती. चिपळुणकरांनादेशाभिमानजागवायचाअसल्यानेत्यांनाइतिहासआणिसाहित्ययांतलेविभाजनहीमान्यनव्हते. कोरडेवस्तुनिष्ठघटनाक्रमाचेवर्णनत्यांनानकोहोते. इतिहासानेवाचकांच्यामनांतइतिहास ‘जागवला’ पाहिजे, असेत्यांचेमतहोते. इतिहासहेत्यांच्यादृष्टीनेकाव्यआणितत्त्वज्ञानयांच्यातूनघडलेलेरसायनहोते!
चिपळुणकरांपासूनप्रेरणाघेतलेलेवि.का.राजवाडेमात्रअसेमानतनसत. त्यांनाकाटेकोरदार्शनिकइतिहासचलिहिलाजाऊनहवाहोताआणित्यासाठीपुरेशीसाधनेउपलब्धकरूनघेणेहेत्यांनापहिलेकर्तव्यवाटतअसे. 1898 ते 1922 यादीर्घकाळातत्यांनीअनेकइंग्रजपूर्वकागदपत्रेतपासून ‘मराठ्यांच्याइतिहासाच्यासाधनां’चेबावीसखंडरचले. सोबतचत्यांचेइतरलेखनहीतेराखंडभरते.
त्यांनाकेवळकालानुक्रमठसवणाराइतिहासनकोहोता, तर ‘समाज’ हामूळघटकमानूनपुढेजायचेहोते. ‘राष्ट्र’व ‘देश’हेमूळघटकत्यांनासुरुवातीलामोहवूनगेले, परंतुनंतरमात्रते ‘कौलिक’ऊर्फकुलाधारितइतिहासाकडेवळले, ज्याचाअंतिमहेतूमानवेतिहासहाहोता.
समाज, त्यांनीरचलेल्यासंस्थायांनाराजवाडेकेंद्रस्थानीमानतहेखरे; पणअखेरसमाजाचेयशापयश, त्यांचीप्रगती-अधोगती, याचानिकषमात्रराष्ट्रपातळीवरचठरतअसे. एकूणचइतिहासालाकेवळराजकीयनमानणेहेराजवाड्यांचेनावीन्यआहे,पणराष्ट्र (Nation), राज्य (State), कुल/समाज (social group), लोक (people) यासंकल्पनांच्यासीमारेषाराजवाड्यांनीकधीचफारनेमकेपणानेपाळल्यानाहीत.
भांडारकरजातिव्यवस्थाकशीउपजलीयाचाअभ्यासकरतानादिसतात, परंतुतेवमहाराष्ट्रातलेइतरसुधारकत्याव्यवस्थेवरथेटटीकामात्रकरतनाहीत. इथेहीसुधारकमंडळीबहुतकरूनब्राह्मणहोतीहेलक्षणीयआहे.
इतिहासाचावेगळाचवापरजोतीबाफुल्यांनीकेला. ब्राह्मणहेभारतालापरके, आर्यवंशीयहोतेअसेत्यांनीमानले; राजवाड्यांसारखेच. यामुळेत्यांनीब्राह्मणभारताचेप्रतिनिधित्वकरतातहेनाकारले. फुलेभाषाप्रभूहोते, आणिप्रतीकम्हणूनव्यक्तींचेआणिविचारांचेमहत्त्वजाणतहोते. त्यांचाशिवाजीचापोवाडासंस्कृतशब्दटाळूनब्राह्मणांपासूनचीफारकतअधोरेखितकरतोआणिशिवाजीला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’किंवा ‘क्षत्रियकुलावतंस’नमानतात्याचेशेतकऱ्यांचाराजाहेरूपठसवायलातेत्याला ‘कुळवाडीभूषण’म्हणतात. पणजोतीबांचापोवाडाअनैतिहासिकठरवलागेला.
राजवाड्यांचीधर्माचेमहत्त्वनाकारणारीसेक्युलरवृत्तीविसरूनकेवळमूळसाधनेशोधण्याचीचिकाटीवाखाणलीगेली. इतिहासलेखन, इतिहास-संशोधनहेजास्तजास्तकागदपत्रेशोधणेवटीकाटिप्पणीसहत्यांनाप्रकाशितकरणेयांतचअडकूनबसले.
आताइतिहासलेखनातदोनतटपडले; एकराजवाड्यांच्याअनुयायांचा, जेमुख्यदप्तरापासूनसरकारनेदूरठेवलेहोते त्यांचाआणिदुसरासरकारमान्य, दप्तरापर्यंतपोचूशकणाऱ्याजदुनाथसरकारवगो.स. सरदेसायांचा. यादुसऱ्यापक्षालापूनारेसिडेन्सीचेकागदपत्रदिलेगेले, तरभारतीयइतिहाससंशोधनमंडळातले (भाइसंमं) राजवाडेपंथीलोकबाहेरच्याकागदपत्रांपुरतेमर्यादितझाले. दोन्हीकडेप्रामुख्यानेब्राह्मणचहोते.फुल्यांसारखेमूलभूतवेगळाविचारकरणारेदोन्हीपक्षांसाठीगावकुसाबाहेरचेचराहिले.
(क्रमशः)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *