मराठवाड्यातील दुष्काळ : एकआकलन

मृदसंधारण, गरजाआधारितपीकपद्धती, नैसर्गिकशेती
—————————————————————————–
तीनदशकांपासूनस्वावलंबी, पर्यावरणस्नेहीशेतीकरणाऱ्या‘कर्त्या’विचारकानेमराठवाड्यातीलदुष्काळाचीप्रत्यक्षपाहणीकरूनलिहिलेलाहालेखदुष्काळाच्याभीषणतेचेचित्रणकरूनत्यामागीलराजकीय-आर्थिक-पर्यावरणीयराजकारणहीउलगडूनदाखवितो. सोबतचह्याआपत्तीच्यानिवारणासाठीकंटूरबांधबंदिस्तीआणिकंटूरपेरणी, पीकपद्धतीतबदलअसेउपायहीसुचवितो.
—————————————————————————–
पाण्याशिवायमाणूस, पशुपक्षीकसेजगतील? मराठवाड्यातीलतांबवा (ता. केज. जि. बीड) गावातयाचीप्रचीतीआली. एकाअध्यापकाच्यातरुणमुलानेचहासाठीबोलावलेहोते. त्याच्याघरासमोर३००फूटखोलट्यूबवेलहोती. दिवसभरात३-४घागरीपाणीमिळतेम्हणे. त्याघरातीलपाणीइतकेकडवटहोतेकीघोटभरहीघशाखालीगेलेनाही. असेपाणीपिऊनहेलोककसेजगतअसतील?
गावालाटँकरनेपाणीपुरवठाहोतो. माणशीफक्त२०लिटर. काहीगावांत२०-२०किलोमीटरलांबूनटँकरयेतात. केजतालुक्याचेगावअसूनहीटँकरग्रस्त. यापायीकितीडिझेलरोजजाळलेजाते? पाईपलाईनसारख्यास्थायीउपाययोजनानाहीकाहोऊशकत?
सोनवळा, जि.बीडहेडोंगरपट्टीतलेगाव. तेथेसुद्धापाणीविकण्याचाव्यवसायआहे. २००रुपयात५००लिटर, ऑटोवालेआणूनदेतात. पाण्याचाखर्चकिमानमहिना१०००रुपये. आंबेजोगाईतनळालापाणी३आठवड्यांतूनएकदायेते; दुकानातटँकरचेदरलिहिलेलेआहेत. तांबवागावातील६००झाडांचीडाळिंबाचीतरुणबागपाण्याअभावीशेवटचेआचकेघेतहोती. तेथीलग्रामपंचायतीत‘केंद्रशासनभूसंधारणविभागपुरस्कृत, एकात्मिकपाणलोटविकासकार्यक्रमपाणलोटसमितीIWMP 28 MR 06’ असाफलकहोता. भिंतीवरलिहिलेहोते, पाणलोटाचीयशस्वीकथा, कामेकरूमाथातेपायथा. परंतुहाकार्यक्रमराबविलागेल्याचीचिह्नेगावातदिसलीनाहीत. पाणलोटव्यवस्थापनामध्येप्रत्येकशेतातदोनदशांश (०.२)% उताराचेसमोच्चपातळी (कंटूर) बांधहीअतिशयमहत्त्वाची, मूलभूतबाबआहे. डाळिंबाच्याबागेतपाणलोटव्यवस्थापनझालेअसतेतरपरिस्थितीवेगळीराहिलीअसती. गावकऱ्यांनापाणलोटव्यवस्थापनाचीकाहीचमाहितीनसावी. Compartment बंडिंगम्हणजेशेताच्याचतुःसीमाउंचकरण्याचीकामेकाहीशेतांमध्येझालीआहेत. पाणलोटव्यवस्थापनाच्यादृष्टीनेअशीकामेअनावश्यकचनव्हेतरकधीकधीजमिनीचीधूपवाढविणारीसुद्धाठरतात.
मातीअडवापाणीजिरवा
बीड, उस्मानाबादमध्येकाहीभागांततीव्रउताराच्याजमिनीअसल्यामुळेभूक्षरणाचावेगहीअतीआहे. माथ्यावरचीमातीसखलभागात, तेथूननदीनाल्यांतवाहूनजाते. हेशेतकऱ्याचे, देशाचेकायमचेनुकसानआहे. पाऊसयंदानाहीआलातरपुढीलवर्षीयेऊशकतो. मात्रएकदावाहूनगेलेलीमातीशेतातपरतआणणेअशक्यआहे. खडकापासूनमुरूम, मुरुमापासूनमातीअसाप्रवासकरतएकसे.मी. मातीचाथरतयारव्हायलासुमारे१००वर्षेलागतात. तळी, धरणा-बंधाऱ्यामधीलगाळकाढूनआणणेअत्यंतखर्चिकआहे; शेतातीलमातीजागीचअडविणेसहज, सोपेनैसर्गिकआहे. मराठवाड्यातीलमातीवाचलीपाहिजे. शेतातजिथल्यातेथेचमातीअडलीतरत्याआधारेपाऊसहीजमिनीतजिरेल. त्यासाठीहवीअचूककंटूरपद्धतीचीबांधबंदिस्ती. पणतीकुठेचझालीनाही. तरीहीआमदारम्हणतात, “कंटूरबांधबंदिस्तीचीकामेपूर्णझालीत. कोठेचजागाउरलीनाही.” यालाकायम्हणावे?
कंटूरबांधबंदिस्तीचेमहत्त्वशेतकऱ्यांनापटवूनदेण्यासाठीव्यापकमोहीमआखावी. शेतकरीआपापल्याशेतातचरोजगारहमीअंतर्गतहीकामेकरूशकतात. बिनचूककंटूरआखणीसाठीप्रशिक्षितमाणसेलागतील. महिना-पंधरादिवसांतचस्थानिकतरुणमुला-मुलींनायासाठीप्रशिक्षणदेतायेईल. पाणलोट-व्यवस्थापनकार्यक्रमातहेसारेअंतर्भूतआहेच. यातूनतात्कालिकआणिदीर्घकालिकदोन्हीप्रकारचेउपायसाध्यहोतात. मात्रयातटेंडरकाढण्याचीसोयनाही, ट्रॅक्टर, जे.सी.बी. मशीनचीगरजनाही, म्हणूनटेंडरमध्येस्वारस्यअसणाऱ्यांनाहाकार्यक्रमनीरसवाटतो. शेततळीयाकार्यक्रमाचाशेवटचाटप्पाआहे. मात्रसुरुवाततेथूनचहोतानादिसते. माथातेपायथाऐवजीपायथातेमाथा. अंधेरनागरीचौपटराजा!
पाणलोटव्यवस्थापनाचाकारभारविदर्भातहीफारसावेगळानाही. मात्रयवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धाजिल्ह्यातीलमोजक्याचकाहोईना, शेतकऱ्यांनीकंटूरबांधबंदिस्तीकेलीआहे. त्याशेतांनापुढाऱ्यांनी, जागृतशेतकऱ्यांनीभेटीदेऊनपाणलोट-क्षेत्र-नियोजनम्हणजेकायतेनीटसमजूनघेतलेपाहिजे. शेतातवाहूनजाणाऱ्यापावसाचावेगमंदकरायचा, धावणाऱ्यापाण्यालाचालवायचे, चालणाऱ्यालाअडवायचे. त्यामुळेमृदा-संधारणउत्तमप्रकारेहोऊनजमिनीचापोतटिकतो. त्यालासेंद्रियपदार्थाचीजोडमिळाली, काडीकचरा-पालापाचोळाजेथल्यातेथेचमुरलाकीमातीचीसुपीकतावाढते. शेतातमातीअडवायचीआणिशेताबाहेरपाणी.
पशुधनाशिवायशेतीअशक्य
चारा-छावणीहागुरांनाशासनाच्याआर्थिकसाहाय्यानेचारा-पाणीउपलब्धकरूनदेण्याचाउपक्रमआहे. यातस्वयंसेवीसंस्था, स्थानिकउत्साहीजनतेचाउत्स्फूर्तसहभागज्याप्रमाणातअसेलत्याप्रमाणातउपक्रमसफलहोईल. “जनावरेहातचीगेलीतरशेतकरीउठणारचनाही. ट्रॅक्टरलहानशेतकऱ्यांनापरवडणारनाही, बैललागणारच.” आमदारश्री. मधुकररावचव्हाण (माजीमंत्री) तुळजापूरच्याबैठकीतम्हणाले. “चाराछावणीचीयोजनाअव्यवहार्यआहे. १०लाखजमाकरा, २०लाखांचीबँकग्यारंटीद्या. गुरांमागे७०रु.मंजूरआहेत. त्यापैकीशेणाचीकिंमतआणिइतरवजाकरून६०रु.मिळणार. तेसुद्धामहिनाभराने.” बीडमध्येएकाचाराछावणीत५लाखडिपॉझिटसांगितलेगेले. कुंबेफळ (ता. केज. जि. बीड) मध्येबैठकीतशेतकरीबोलला. चारा-छावण्यापुढाऱ्यांच्याआहेत. स्वयंसेवीसंस्थांनासुद्धाडिपॉझिटठेवायलासांगितले. कोणाजवळएवढेपैसेआहेत? एकअधिकारीम्हणाला“राजकारण्यांसोबतजास्तपंगाघेतायेतनाही, आम्हीफक्तटॅगमोजणार .”
गुरांच्याछावण्या – ‘मानवलोक’चेश्री.लोहियाम्हणाले. “दिवसागुरेशेतकऱ्यांकडेआणिरात्रीछावणीतअसावीत. पंचक्रोशीतीलगुरेअशाछावण्यांतअसतील.” सध्याच्याव्यवस्थेतशेतकरीआपल्यागुरांच्यादेखभालीसाठीदिवसभरतेथेबसूनअसतो. त्यांनारसदपुरवणारीवेगळीमाणसेलागतात. मानवलोकनेअसायशस्वीप्रयोगमागीलदुष्काळातकेला. शासनाकडेतेव्हाचे१लाखरुपयेअजूनथकितआहेत. गेल्या३वर्षांतअर्धेपशुधनखाटकाकडेगेले. शेतकरीआशावादीआहेत, पुन्हाविकतघेऊम्हणाले. पणएवढीगुरेतरीयेणारकोठून? शेतकरी२हजाररु.टनानेउसाचीवैरणघेऊनगुरांनाखाऊघालतोय. त्यानेत्यांचेआरोग्यबिघडतआहे. ज्वारीचाकडबागुरांसाठीउत्तमवैरणआहे. मात्र, ऊस, सोयाबीनयानगदीपिकांपायीज्वारीचापेराखूपचघटलाआहे. वैरणकोठूनआणणार? आजज्याजलयुक्तशिवारयोजनेचामहाराष्ट्रातडंकापिटलाजातो, तिच्याबद्दलभूगर्भजलसर्वेक्षणआणिविकासयंत्रणेनेप्रतिकूलअहवालदिल्याचेहीतेम्हणाले.
पीकपद्धती – ज्वारी, बाजरी, मटकीगुरा-माणसांनाजगवणारीपिकेआहेत. अवर्षणप्रवण, हलक्याजमिनीसाठीतीअत्यंतअनुकूलआहेत. परंतुहेआपणसमजूनघेतलेनाही. आधीउसानेमराठवाड्याचीवाटलावली. आतासोयाबीन. कृषिखातेसोयाबीनचाप्रसारकरतआहे, तोमुख्यतःकारखान्यांसारखीच. सोयाबीनचेतेलनिघतअसलेतरीत्यातीलमुख्यउत्पादनपेंडआहे. सोयाबीनपेंडविदेशातजाते. त्यातूनडॉलरमध्येकमाईहोते. सोयाबीनतेलमानवीआहारासाठीनिकृष्टअसलेतरीभारतीयांच्यानशिबीतेचआले. सततसोयाबीनपेरल्यानेफोस्फरस, सल्फरचीउणीवनिर्माणहोते; मध्यप्रदेशमध्ये६०चेदशकापासूनसोयाबीनचीलागवडसुरूआहे. यापिकापायीतिकडचाशेतकरीनागवलागेलाआहे. मराठवाड्यातीलशेतकऱ्यांनीराजकारण्यांच्यानादीनलागतायातूनकाहीतरीधडाघ्यावा.
सोयाबीनलवकरतयारहोणारेपीकआहे. त्यामुळेशेतकऱ्याचाकलसोयाबीनकडेअसतो. परंतुसोयाबीनजमिनीलादेतेकितीआणिजमिनीतूनउचलतेकितीयाचाहिशेबहोणेआवश्यकआहे. तूर, बरबटी, भुईमूग, मूग, हरभरा, मटकी, लाख-लाखोळीअशीद्विदलपिकेजमिनीलाकितीजैवभार (पालापाचोळा) परतकरतातआणित्यातुलनेतसोयाबीनपेरल्यासकायहोतेयाचापडताळाघेतल्यासशेतकऱ्यांचाभ्रमदूरहोईल. सोयाबीनचीपेंडभारतीयगुरांच्यावाट्यालायेतनाही. विदेशातीलगुरेलवकरातलवकरधष्टपुष्टकरण्यासाठीतीवापरलीजाते. भारतातहीपेंडवापरलीगेलीअसतीतरभारतीयशेतातखतरूपातपरतमिळूननिसर्गाचेचक्रपूर्णझालेअसते. १९६०चेदशकातसोयाबीनलोकप्रियकरण्यासाठीभरपूरभावदिलेगेले. आजभावहीमिळतनाही.
“बीडजिल्ह्यातसर्वाधिकम्हणजेएकूण१२साखरकारखान्यांपैकी८बंदआहेत. त्यांनीजिल्हासहकारीबँकखाऊनटाकलीआणिशेतकऱ्यांचेहीपैसेबुडविले. हेकारखानेनसतेतरशेतकरीउसाकडेवळलाअसताकाय?” एकसामाजिककार्यकर्ताम्हणाला. “ऊस, कापूस, सोयाबीननाहीतरकायपेरावं?” असाप्रश्नशेतकऱ्यांच्याबैठकीततावातयेऊनविचारलागेला. पहिलीगोष्टहीकीबाजारशेतकऱ्यालानाचवतो. चारपैसेअधिकमिळतीलतिकडेशेतकरीधावतसुटतो. उदा. तुरीचाडिसेंबरअखेरीसभाव१३हजाररु.प्रतिक्विंटलअसतानाजानेवारीच्यापहिल्याप्रथमसप्ताहाततोरु.८हजारपर्यंतउतरतो, तरत्यालाकसलीशाश्वती? दुसरीकडेकांदाकधीहसवतो, तरकधीरडवतो.
महात्मागांधीराष्ट्रीयरोजगारहमीयोजना (मनरेगा) – आजचीस्थिती
“सर्वाधिकनिधीयायोजनेमधूनखर्चहोतो. मृदावजलयांच्यासंधारणाच्याकामालायातप्राधान्यआहे. मात्ररस्त्याचीमागणीअधिकआहे.” एकअधिकारीम्हणाले.
“रोजगारहमीयोजनागरजूंनामाहीतहीनसते. मजुरांचीकामेजे.सी.बी. मशीननेकरतआहेत. बेरोजगारीलाकंटाळूनपरवालोकांनीरस्ताबंदपाडला.” उस्मानाबादमधीलकार्यकर्तेसांगतहोते.
“मजुरांनीकामंमागावी, गुत्तेदारांनीनाही.” एकतहसीलदारबोलले.
“मनरेगासाठीवेगळीयंत्रणापाहिजे. नेहमीचीकामेमागेपडतात.” केजचेखंडविकासअधिकारीम्हणाले.
जॉबकार्डसाठीलोकहेलपाटेघेतआहेत. तेनमिळाल्याच्याजागोजागीतक्रारीआहेत. काममागण्यासाठी४क्रमांकाचाअर्जभरावालागतो. अशाअर्जावरीलपुढीलप्रक्रियांसाठी३-४डाटाऑपरेटर्सचीगरजअसतानातालुक्यातफक्तएकजणकामकरतो. गुत्तेदारांनीबेनामीनावांनीमस्टरभरले. इतकेचनव्हेतरत्यांचेATM कार्डवापरूनपैसेहीकाढले. लोकांनाकाहीकामनकरता१००-२००रुपयेमिळतात. तेहीत्यांच्यासाठीखूपआहेत. रोजगारहमीयोजनेअंतर्गतविहीरपुनर्भरणउपाययोजनाआहे, परंतुशेतकरीयायोजनेबाबतउदासीनआहेत.विहिरींचीमागणीजास्तआहे. पणयाविहिरींमध्येपाणीयेणारकोठून? आधीभूजलसंवर्धनकरावेलागेल. अशीमनविषण्णकरणारीवस्तुस्थितीआहे.
दुष्काळसंवेदनांचा
महानंदाडावकरे, आर्णी, ता. लोहारा, जि. उस्मानाबादयाप्रौढमहिलेला४महिन्यांपूर्वीदगडफोडतानाडोळ्यालाइजाझाली. दवाखान्याचाखर्च४०हजाररु.आला. सोलापूरचेनेत्रतज्ञडॉ. अवस्थीयांनीपैसेफेडायलामुदतदिली. उधारउसनवारीकरावीलागली. याप्रसंगीबाईलात्यादिवशीकामावरगैरहजरदाखविलेगेले. ४०हजाराचेकर्जझाले, रोजीहीबुडाली. नुकसान-भरपाईकाहीहीनाही. दुसऱ्याएकाच्यापायालागंभीरइजाझाली. त्यालासुद्धानुकसानभरपाईमिळालीनाही.
एकाआमदारानेसांगितलेकीव्यसनात२०% पैसाचाललाय. त्यामध्ये२५-३०वयोगटातीलतरुणांचीसंख्यासर्वाधिकआहे. नागूर, ता . लोहारा, जि. उस्मानाबादहेमध्यमलोकसंख्येचेगाव. तेथे८-१०विधवामहिलांसोबतबैठकझाली. त्यातीलबहुतेक२५-३०वयोगटातीलहोत्या. एकतर२५च्याआतील, दोनमुलांचीआई. नवराकशानेमेलाम्हणूनविचारल्यावरम्हणाली, “माहीतनाही. पोटातदुखतेम्हणाला.” हीमहिलाउभेआयुष्यकसेरेटणार? यापरिसरातऊसतोडणीकामगारवाट्रकड्रायव्हरम्हणूनपुण्याकडेस्थलांतरकरणाऱ्यांचीसंख्याखूपआहे. एकाघरातनणंद-भावजय,सासू-मावससासूसाऱ्याविधवाकिंवाएकट्या, एकमेकींच्याआधारानेराहतात. मोलमजुरीकरूनजगतात. कैकाडीसमाजाचीपस्तिशीचीएकविधवा, तिलाचारमुली. पैकीतीनविवाहित. ह्यावयाततीअनेकनातवांचीआजीआहेहेऐकूनधक्काचबसला. सिंदीच्याफोकाच्याटोपल्याविणण्याचात्यांचाव्यवसाय. प्लास्टिकमुळेतोबुडाला. रेखाबाईचीकहाणीवेगळीच. वय३०ते३५. तिचापतीराजेंद्र. त्यालासुपारीखाऊनठसकालागला. त्यानंतरत्याच्याकॅंसरचेकळले. काहीवर्षांतचत्याचाजीवगेला.मुलगा८वीत, मुलगी१०वीशिकलेली. तिचेलग्नकरूनदिलेतरदोनलाखहुंडाद्यावालागला. लग्नासाठी४लाखरु.कर्जकाढले. व्याज३रु.शेकडाप्रतिमहिना. हाकर्जाचाडोंगरकितीवाढेल? ‘एवढाहुंडाकशालादिला?’ असेविचारलेतरभावकीच्याइच्छेनुसारकरावेलागतेहेउत्तर.
तांबव्याचातरुणम्हणाला, “तुमच्याकडेमाणसेअदबीनेबोलतात. इकडेमग्रूरीआहे. त्यापायीचजनतेनेआमदारालाआपटला.” तुळजापुरातीलएकागावातयाचीप्रचीतीआली. सरपंचाचेपतीसभेतसर्वांतशेवटीआले. वयअंदाजे३५. एकूणआविर्भावजमीनदाराचा. वयोवृद्धांनाहीअरे-तुरेकरतहोते. सौम्यस्वरूपातकाहोईना, दमदाटीचाललेली. रेकॉर्डमध्येपिनअडकल्यासारखेबोलतहोते. मराठवाड्याच्यासंतभूमीतहीनिजामशाहीरक्तातमुरलीम्हणायची!
कर्जाचेपुनर्गठन
कर्जाचेपुनर्गठनम्हणजेघेतलेलेपरतकेल्याचीकागदोपत्रीनोंदकरूनतेचकर्जपुन्हाघेतल्याचेदाखविणे. सोनवळा, ता. आंबेजोगाई, जि. बीड, सहकारीपतसंस्थेचाअध्यक्षसांगतहोता. जेलोककर्जाचेपुनर्गठनकरायलाहीयेतनाहीत, अशांचीनावेजाहीरकेलीजातात. शेतकरीएवढाबेजबाबदारकसाकीत्याच्याफायद्याचेअसूनहीतोदुर्लक्षकरतो? प्रश्नअसाआहेकीकर्जाचेपुनर्गठननक्कीकोणाच्याफायद्यासाठी– बँकांच्याकीशेतकऱ्यांच्या? नागूर, ता. लोहाराचेनेताजीचंदनशिव, दत्ताजीरावचंदनशिवआणिजवळपाससर्वचगावकरीउस्मानाबादजिल्हामध्यवर्तीसहकरीबँकेचेकर्जदारअसूनकर्जाच्यापुनर्गठनाबाबतनाखुशआहेत. १२,००० सह्यांचेनिवेदनदिले,तरीहीपुनर्गठनसुरूचआहे.एकजणम्हणाला, “कर्जहीकॅन्सरसारखीबिमारीआहे.”
दुसराम्हणाला, “दोनलाखरुपयेपाईपलाईनमध्येघातले. पणतेव्हापासूनधरणचनाहीभरले. कर्जअंगावरबसले.” गेल्या३-४वर्षांपासूनदुष्काळआहे. बकऱ्या, बैलगाडीविकली. गुरेकत्तलखान्याकडेचालली. ‘शेतीकापरवडतनाही’विचारल्यावरकुंबेफळचाशेतकरीम्हणाला, “घरचेबी-बियाणेनाही, लेबललावूनकायदेतातमाहीतनाही.”
अमावास्येनिमित्तनागूरलाएकाशेतातजमलोहोतो. “बुद्धिजीवींनीकिमानआम्हाशेतकऱ्यांचासहानुभूतीनेविचारकरूनबुडत्यालाआधारतसामदतीचाहातद्यावा. सरकारीआकडेवारीतूनदिसणारेचित्रहेहिमनगाचेटोकआहे. स्वामिनाथनआयोगलागूकरणेशक्यनाही. सर्वोच्चन्यायालयातसरकारनेनिवेदनदिलेआहे.” एकासुजाणशेतकर्‍याचेनिवेदन.
रोजगारहमीयोजनेतरस्त्याचेकामसुरूझालेआहे. त्यावर१००पेक्षाजास्तमजूरआहेत. गावातीलप्रभूआप्पाशिंदेंनाविचारले, जलसंधारणाचंकामनाहीकाढलं? तेम्हणाले, “खरेतरबंधाऱ्याचीचकामेगरजेचीआहेत. आमच्यापरिसरातून३शिवारांतपाणीजातं, येतकाहीनाही. पाणीअडवणे-जिरवणेमहत्त्वाचेआहे.” पुढेतेम्हणाले, “१९७२सालीअन्नाचादुष्काळहोता, पाणीहोतं.” आतादुष्काळपाण्याचाआणिमुख्यत्वेसंवेदनांचाआहे. अशीशहाणीविचारीमाणसंगावातआहेत. त्यांच्यामदतीनेयोजनाआखाव्याआणिराबवाव्यालागतील.
एकागावातअन्नछत्रासारखाउपक्रमपाहिला. १८-६०वयोगटातीललोकांनीत्याबदल्यातमहिन्यातूनफक्त५दिवसश्रमदानकरायचे. निर्वासितांच्याशिबिरासारखेदृश्य. तेपाहूनअंगावरकाटाआला. अनेकगावांतूनअशीमागणीयेतआहेम्हणे. माणूसआपलाआत्मसन्मानतरनाहीगमावूनबसणार?
‘दुष्काळातशेतकरीआधीझाडझाडोरा, नंतरगुरंविकतो’एकशेतकरीबोलला. एकभलीमोठीबाभूळट्रॅक्टरट्रॉलीमधूनवाहूननेलीजातहोती. तिचंआयुष्यअर्धंशतकतरीअसावं. गुरांसारखीचतीहीखाटकाकडेगेली. तिनेआतापर्यंतगुरा-माणसांचीकितीसेवाकेलीअसेल? पावसाचेपाणीतिच्याआधारानेकितीमुरलेअसेल, कोणहिशेबकरणार? कलकत्ताविद्यापीठाचेडॉ.तारकमोहनदासयांनी१९८१सालीवाराणसीलाभरलेल्याभारतीयविज्ञानकॉंग्रेसमध्येएकाझाडाचीकिंमतValue of A Tree प्रबंधसदरकेलाहोता. धोरणकर्ते, प्रशासक, अभ्यासक, पत्रकार, शेतकरीअशाज्यांनाज्यांना‘भारतमाझादेशआहे’असेवाटते, त्यांनीत्यांनीतोअभ्यासावा. खाटकाकडेजातअसलेल्याबाभळींचेमहत्त्वतोप्रबंधवाचूनकळेल. बोरी-बाभळीवरप्रेमकेलंनाहीतरमराठवाड्याचीखैरनाही. तेथीलजमीननारळ-फणसाचीनाही. तसेचहोलस्टीन, जर्सीगायीआपल्यालापरवडणाऱ्यानाहीत, देशीगोवंशचहवा. कॉँक्रीटचीजंगलेसर्वत्रउभीहोतआहेत. पिढ्यानपिढ्याचालणाऱ्यादगडमातीच्याबांधकामांना‘मूठमाती’दिलीजातआहे. चारचाकीचासुळसुळाटआहे. पर्यटन, हॉटेलव्यवसायभरभराटीलाआलेत. खिशातपैसाअसेलतरकाहीचअडतनाही. मराठवाड्याच्यादुष्काळीभागातहीहेचचित्रआहे. एकीकडे२५वर्षांचीदोनलेकरांचीविधवामाताआणिदुसरीकडेपंच-सप्ततारांकितदुनिया. राजकारणीवठेकेदारांचीयुती. जोडीलाबहुराष्ट्रीयकंपन्यांचीमाणसे.
सन१९७२मध्येदेशातदुष्काळपडलाहोता. जयप्रकाशनारायणांच्यापुढाकारानेतेव्हा‘अकालबनामतरुण’ (Youth Against Famine) हीमोहीमराबवलीगेली. दुष्काळीभागातजाऊनविद्यार्थी-युवकांनीसेवाकेली. त्यातूनएकपिढीघडली. आतासारेखुर्चीच्याखेळातदंगआहेत. शाळांमध्येरोजभारतमातेचाजयजयकारहोतो. तेथीलदुष्काळाशीकोणालाकायदेणे-घेणे? ऐंशीच्यादशकातविट्ठलवाघांचीकवितासर्वत्रगायलीजायची.
‘आम्हीमेंढरंमेंढरं, यावंत्यानंहाकलावं
पाचावर्साच्याबोलीनंहोतेआमचालिलाव’
आणीबाणीच्याकाळातदुर्गाभागवतांचेसाहित्यसंमेलनातीलअध्यक्षीयभाषणगाजलेहोते. आताराजकीयपुढारीसाहित्यसंमेलनाच्याव्यासपीठावरूनसाहित्यिकांनाविनोदानेकाहोईनासल्लाद्यायलालागलेत. ‘निवडणुकालढवणंतुमचंकामनाही, तेआमच्यावरसोडा.’ साहित्यपिढ्याघडवतअसते. पी.साईनाथचे‘Everybody Loves A Good Drought’ (दुष्काळआवडेसर्वांना,अनुवाद-हेमंतकर्णिक,अक्षरप्रकाशन) हेनव्वदच्यादशकातीलगाजलेलेपुस्तक. आजहीत्यातीलवर्णनजसेच्यातसेलागूहोते. तेलिहितात-
“एका१९९४-९५सालातमहाराष्ट्रयाश्रीमंतराज्यानेअवर्षणआणिइतरपाणीप्रश्नांच्यासोडवणुकीसाठी११७०कोटीरुपयाहूनअधिकरक्कमखर्चकेली. ड्रोटप्रोनएरियाप्रोग्राम (डीपीएपी) नावाचीयोजनाआहे. पणकोठलाब्लॉकडीपीएपीतसामीलकरावाहाराजकारणाचाविषयआहे……….कितीतरीराज्यांतीलडीपीएपीचीअधिकृतआकडेवारीचित्तवेधकआहे. सहावर्षांपूर्वीमहाराष्ट्रातीलडीपीएपीब्लॉक्सचीसंख्याहोतीनव्वद, १९९६मध्येहीसंख्याआहे१४७….(पृष्ठ२६१). …महाराष्ट्राचंउदाहरणंघेऊ. त्याराज्यातपिकणाऱ्याएकूणउसापैकीजवळजवळ७३% ऊसडीपीएपीब्लॉक्समध्येम्हणजेअवर्षणग्रस्तजिल्ह्यामध्येपिकतो! आणिउसाएवढंपाणीखाणारंदुसरंपीकनसेल… पुण्याजवळलोणावळ्यातवर्षभरातपाऊस१६५०मिमीच्याखालीक्वचितअसतो. अगदी२०००पर्यंतदेखीलजातोआणिलोणावळाहाडीपीएपीब्लॉकआहे. ..सगळ्यापाण्यावरधनदांडग्यांचाकब्जा (पृ.२६२-६३)”
परिणीतादांडेकरयाशोधकर्तीनुसारमराठवाड्यातऊस-लागवड२,३७,०००हेक्टरमध्येअसूनत्यासाठी६१साखरकारखानेआहेत. मराठवाडाआणिसोलापूरजिल्हामिळूनमहाराष्ट्राच्याएकूणसाखर-उत्पादनापैकी२/३उत्पादनकरतात. मराठवाड्यातउसाच्यापिकासाठी४३००दशलक्षघनमीटरतरत्याच्यागाळपासाठी१७दशलक्षघनमीटरपाणीलागते. एवढ्यापाण्यात१५लाख८५हजारलोकांचीपिण्याच्यापाण्याचीगरजमान्सूनपर्यंतभागूशकते.
पुनश्च -दि. २६जानेवारी२०१६रोजीपरभणीजिल्ह्यातीलएकागावातग्रामसभेतगोळीबारझाला. ‘मनरेगा’बाबतविचारणाकेलीअसताउपसरपंचाच्यापतीनेपिस्तुलातूनगोळ्याझाडल्या. अनेकलोकजखमीझाले.
बिहारमध्येकोसीनदीच्यापूरनियंत्रणासाठीज्यायोजनावर्षानुवर्षेराबविल्यागेल्या, त्याएकामहापुढाऱ्यानेगिळंकृतकेल्या. कोसीआणिजनताहोतेतसेचआहेत. (रिपोर्टींगचेदिवस :अनिलअवचट) मराठवाड्यातीलमनरेगायोजनेच्याअंमलबजावणीतजागोजागीगंभीरतक्रारीआहेत. महाराष्ट्राचीवाटचालबिहारच्यादिशेनेतरहोतनाही? ऊसगोडलागलाम्हणूनमुळासकटखाल्लाअशीअवस्थाआहे.
अशापरिस्थितीतकाहीआशेचेकिरणहीआहेत. एकहजारलीटरपाण्यातकापूस, तूर,भाजीपाला, ज्वारी, आंबाअसेगरजेपुरतेसर्वदीडएकरशेतीतस्वतःराबूनपिकवणारेकुटुंबसोनवळात, आंबेजोगाईतदिसले. त्यांचाआदर्शशेतकरीम्हणूनत्याचासत्कारझालापाहिजे. दुसराएकतरुणशेतकरीसांगतहोताकीएकाघनिष्ठमित्राकडेज्वारीघ्यायलागेलोअसतानातेथीलम्हातारीनेफटकारले. “तूशेतकरीआहेस. ज्वारीमागायलातुलालाजनाहीवाटत? स्वत: कानाहीपेरत? ”
उपायकाय?
परावलंबीशेतीपद्धतीचीभरपूरकिंमतशेतकऱ्यानेचुकविलीआहे. त्यालास्वावलंबी,स्वाश्रयीशेतीतंत्रहवेआहे. सेंद्रिय/ नैसर्गिकशेतीकडेवळण्याचीहीचयोग्यवेळआहे. त्यासाठीकोणशेतकऱ्यालाखरीखुरीमदतकरणार? शासनानेआपलीधोरणेयाकामीपूरकठेवलीतरीपुरे.
यावरसगळ्यातमहत्त्वाचाउपायम्हणजेगरजा-आधारितपीक-नियोजन. कमीतकमीपाण्यातयेणारीवजमिनीचीसुपीकतावाढविणारीचपिकेघ्यावीत. त्यामुळेसोयाबीनलाकायमचारामरामकरूनत्याऐवजी, भुईमूगपेरावा. भुईमूगजमिनीचीसुपीकतावाढविणारा, गरिबांचाकाजूआहे. छोटेएक्सपेलरवातेलघाणीमधूनभुईमूग, करडी, जवस, कारळाइ. चेतेलगाळूनविकतायेईल. खपलीगहू, जवस, लाख-लाखोळी, भगर, बाजरी-ज्वारीचेविविधप्रकार–वऱ्हाडी, झिंगरी, पिवळी, गुळभेंडी, मऊहुर्ड्याचीइ. परतआणावेलागतील. कवठ, चारोळी, बिब्बा, करवंद, टेंभरूण, बोरइ. फळेदेणारीआणिअंजन, रोहण, निंब, बाभूळ, हिवर, खैरइ. गुरांनावैरणपुरविणारीझाडेबांधावर, माळरानावरलावावीलागतील. वृक्षारोपणासाठीखड्डे, नर्सरीइ. कामेहीरोजगारहमीअंतर्गतहोऊशकतात. यातूनशाश्वतशेतीविकासव रोजगारनिर्मिती साधेल. मात्र, त्यासाठीहवीशासनाचीआणिजनतेचीइच्छाशक्ती.
पहिलीगोष्टम्हणजेसाखर-कारखानदारीनको. माध्यमांनीयाबाबतलोकप्रबोधनकरूनवरच्यापातळीवरकायचाललेयतेजनतेलासांगावे. देशाचीचिंताअसलेल्या, अंतिममाणसाविषयीजिव्हाळाअसलेल्यांनीशासकीयधोरणांसंबंधीमतेव्यक्तकरावीत. चांगल्यागोष्टींचापाठपुरावाकरावा.
तेलंगणानेस्वतःलाज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, सावाइ. भरडधान्यपिकविणारेराज्य (मिलेटस्टेट) घोषितकेलेआहे. महाराष्ट्रानेत्याचेअनुकरणकरावे. यांच्याजोडीलातूर, बरबटी, मटकी, कुळीथ, लाखोळी, हरभरा, उडीद, मूग, मसूर, वाटाणाहीडाळवर्गीयपिकेआणिकरडी, कारळा, जवस, भुईमूगहीतेलबियांचीपिकेघ्यावी. यासाठीशासनानेशेतकऱ्यांनाआर्थिकप्रोत्साहनआणिबी-बियाणेद्यावे. एवढेकेल्यासऊस-सोयाबीनच्यादुष्टचक्रातूनसुटणेशेतकऱ्यांनाशक्यहोईल. भूगर्भजलवाचेलआणिजमीनहीसुधारेल. हलक्याजमिनीत, कमीपावसातयेणारीहीपिकेआहेत. आंध्रमधीलअनंतपूर/धर्मावरमपरिसराततिंबक्टूकलेक्टिवनावाच्यास्वयंसेवीसंस्थेनेयाधान्यावरप्रक्रियाकरूननाचणीचेपीठ, बिस्किटेइ. उत्पादनेबाजारातआणली. यामुळेशेतकऱ्यांनाचांगलाभावमिळाला. मराठवाड्यातहीअसेघडलेपाहिजे.
सिक्किमसारखामराठवाडासेंद्रियहवा. पारंपरिकबियाणे, नैसर्गिकशेतीमराठवाड्यालावाचवेल. रसायनेआणिअधिकउत्पादनदेणारेबियाणेवापरल्यासपिकांचीपाण्याचीगरजवाढते. याउलटपारंपरिकबियाणेवापरल्यासदुष्काळातहीकाहीनाकाहीमिळतराहते. गुरांनाचारासुद्धाअधिकमिळतो. त्यामुळे, पारंपरिकबियाण्यांनानैसर्गिकशेतीपद्धतीचीजोडमिळाल्यासदुधातसाखरपडेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *