‘प्रायोजित’ अहवालाचा पंचनामा

[विदर्भातीलशेतकऱ्यांच्याआत्महत्यांसंदर्भातनरेंद्रजाधवांचाअहवालवादग्रस्तठरलाआहे. जाधव ‘सरकारीतज्ज्ञ’ आणिपी. साईनाथवइतरहेवास्तवाचेवेगळेचित्ररेखाटणारे, यांच्यातहावादआहे.
नोमचोम्स्कींनेनोंदलेआहेकीकोणत्याहीघटनेबाबत ‘भरवशाची’ माहितीदेणारेतज्ज्ञप्रस्थापितांपैकीचअसण्यानेवार्तांकनाचातटस्थपणाहरवतो, वतेसंमतीचेउत्पादन (आसु16.4, 16.5, जुलैवऑगस्ट2005) होऊनबसते. यापातळीवरहीजाधवअपुरेपडतआहेतहेठसवणारीश्रीनिवासखांदेवालेयांचीपुस्तिकाजाधवसमितीचीअशास्त्रीयता (लोकवाङ्मय, डिसें. ’08) संक्षिप्तरूपातआसुच्यावाचकांपुढेठेवतआहोत.
एकविशेषविनंती—-हालेखजाधवांचाभंडाफोडम्हणूननवाचताशेतीबाबतच्यासमस्या, त्याहीवऱ्हाडःसोन्याचीकुऱ्हाडयाक्षेत्रातील, असेसमजूनवाचावा–सं.]

1. जाधवसमितीचीअशास्त्रीयता
महाराष्ट्रशासनाने13नोव्हेंबर2007रोजीएक ‘शेतकरीआत्महत्याप्रतिबंधपॅकेजेसएकसदस्यमूल्यमापनसमिती’ नेमली. तिचेअध्यक्षअर्थतज्ज्ञडॉ. नरेंद्रजाधवहेहोते. ह्यासमितीनेतीनमहिन्यांमध्येमदतपॅकेजेसचीअंमलबजावणीकितपतझालीहेतपासणेवत्यातकाहीउणिवाअसतीलतरत्यासंबंधीसूचनाकरणेअभिप्रेतहोते. हाअहवाल13फेब्रुवारी2008पर्यंतयेणेअपेक्षितहोते. त्यासूचनांचानव्यापेरणीहंगामाकरिता (जून-जुलै2008) उपयोगहोऊशकलाअसतावतेअतिशयसयुक्तिकठरलेअसते. परंतुशासनानेसमितीचीकार्यकक्षावाढविल्यामुळेहाअहवाल26जुलै2008रोजीसादरझाला. म्हणजेकृषिवर्ष2008-09चाखरीपहंगामह्यासमितीच्याशिफारशींपासूनवंचितराहिला.
75पृष्ठांच्यायाअहवालातसाडेबारापृष्ठेपत्रकारपी. साईनाथयांच्याशीआत्महत्या-मापनासाठीघातलेल्यावादातखर्चीपडलीआहेत. पाचपृष्ठेआत्महत्यांच्याकारणांवर, साडेआठपानेपॅकेजेसच्याअंमलबजावणीत,बारापृष्ठेकर्जमाफीवर, 8.33पृष्ठेकृषिक्षेत्रापुढीलआह्वानांवर, 14पृष्ठेसमग्रमहाराष्ट्राच्यासमतोलकृषिविकासकृतियोजनेवरआणि11पृष्ठेकृषकसंजीवनीअभियानावरखर्चीघातलीआहेत. एकूण75पृष्ठांपैकीसाडेआठपाने (म्हणजे10टक्के) पॅकेजच्यामूळउद्दिष्टांवरखर्चीपडलीअसल्यानेहाअहवालकसाभरकटलाहेध्यानातयेईल. असेम्हणतायेईलकीसाईनाथयांच्याशीवादघातलानसताआणिसमितीचीकार्यकक्षावाढविलीनसतीतरआपल्यालाहजारोशेतकऱ्यांच्यामदतीच्यापॅकेजच्याचौकशीचासाडेआठपानांचाअहवालमिळालाअसता.
पी. साईनाथह्यांनीकेंद्रसरकारच्यामाहितीच्याआधारेमहाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकवमध्यप्रदेश (छत्तीसगडसह) ह्याशेतकरीआत्महत्यांचीसंख्यासर्वाधिकअसणाऱ्याराज्यांनास्पेशलइकॉनॉमिकझोनच्याधर्तीवरस्पेशलएलिमिनेशनझोन (म्हणजेविशेषनिर्मूलनक्षेत्र) असेसंबोधिले. महाराष्ट्राला ‘शेतकऱ्यांचीस्मशानभूमी’ असेम्हटले. सर्वाधिकशेतकरीआत्महत्याअसलेलेराज्यआणिशेतकरीम्हणूनजगण्यासाठीविदर्भहाआपलादेशातीलसर्वांतवाईटभूभागआहे, अशीमहाराष्ट्राचीअवहेलनाकरण्यातआली.
जाधवांचेम्हणणेअसेकी, आत्महत्यांचानुसताचआकडाविचारातघेणेअयोग्यहोईल. जाधवांनीपुढेम्हटलेआहेकी, ‘‘दरलाखशेतकऱ्यांमागेझालेल्याशेतकरीआत्महत्याहासर्वांतयोग्यनिकषझालाअसता. परंतुशेतकऱ्यांचीराज्यनिहायलोकसंख्याउपलब्धनसल्यामुळेग्रामीणलोकसंख्येमागेशेतकऱ्यांच्याआत्महत्याअसानिकषवापरलातरीमहाराष्ट्राचेप्रमाणकमीयेते.’‘ प्रस्तुतलेखकाचेम्हणणेअसेआहेकी, डॉ. जाधवांनीसुचविलेलानिकषहीअशास्त्रीयआहे. समजा, शेतकऱ्यांचीसंख्यावगैरेसगळीमाहितीसर्वराज्यांकरताउपलब्धअसलीतरीप्रस्तुतप्रश्नानेप्रभावितअशासहाजिल्ह्यांतीलकापूसशेतकरीआत्महत्याकरीतअसल्यामुळे, पॅकेजच्यासहाजिल्ह्यांमधीलओलीतपिकेवगळूनफक्तकापूसपिकविणाऱ्याशेतकऱ्यांच्यासंख्येशीशेतकऱ्यांच्याआत्महत्यांचेप्रमाणकाढणेहीचएकमेवशास्त्रीयपद्धतीअसूशकते. त्यासाठीमोठ्याप्रमाणावरआत्महत्यासुरूझाल्यापासून, म्हणजे1997पासून2007पर्यंतआणित्याआधीचीदहावर्षेम्हणजे1987-97, ह्यादोनकाळांमधीलआत्महत्यांचेकापूसशेतकऱ्यांशीप्रमाणकाढूनत्यादोनकालखंडांचीतुलनासत्यपरिस्थितीचेदर्शनघडवूशकते. विदर्भातीलकोरडवाहूकापूसशेतकऱ्यांच्याआत्महत्यांचेप्रमाणमोजतानासंपूर्णशहरीलोकसंख्याआणिखानदेश, मराठवाडा, पश्चिममहाराष्ट्र, कोकणयेथीलबागायतीपिकेघेणाऱ्याशेतकऱ्यांनात्यातजोडायचेआणित्यांच्याशीप्रमाणकाढूनतेकमीआहे, असेदाखविण्याचाखटाटोपकरणेपूर्णपणेअशास्त्रीयआहे.
गणितचुकीच्यापद्धतीनेमांडलेतरउत्तरतसेचचुकीचेयेणारह्यातआश्चर्यकाय?
2. वस्तुस्थितिविश्लेषणातशासनाचीभलावण
डॉ. जाधवसांगतातकीविदर्भाच्यापॅकेजमिळालेल्यासहाजिल्ह्यांकरिताकेंद्रसरकारच्यानॅशनलक्राईमरेकॉर्डब्युरोची (एनसीआरबी) आणिमहाराष्ट्रशासनातर्फेप्रकाशितहोऊननिदर्शनासआलेल्याआत्महत्या, अशीदोनस्रोतांकडून2001-2007पर्यंतमाहितीउपलब्धआहे, तीअशी ः
वर्षे एनसीआरबी महाराष्ट्रशासन
2001 1,071 49 (04.6टक्के)
2002 1,067 104 (09.7टक्के)
2003 1,000 144 (14.4टक्के)
2004 1,160 441 (38.0टक्के)
2005 1,027 49 (42.0टक्के)
2006 1,520 1448 (95.3टक्के)
2007 उपलब्धनाही 1241
महाराष्ट्रशासनकेवळसातबाराच्याउताऱ्याच्याआधारावरशेतकरीआत्महत्याकरताहेतहेनाकारतहोते. 2006पासूनपोलीसरेकॉर्डतपासणेसुरूझाल्याबरोबरविदर्भातीलशेतकऱ्यांच्याआत्महत्यांचेखरेस्वरूपशासनाच्याकागदांवरआले. कळसम्हणजे2006चाशासनाचाआकडाएकावर्षाततिपटीनेजेव्हाएनसीआरबीच्याजवळआलातेव्हाडॉ. जाधवम्हणतातकी, ‘‘याचाचअर्थअलीकडच्याकाळातीलदोन्हीसूत्रांचीआकडेवारीजास्तवास्तववादीझालेलीआहे,’‘ (पृ.12) असेम्हणतायेईल. म्हणजेजणूकाहीएनसीआरबीचीमाहितीसुद्धावास्तवापासूनदूरहोती. नंतरअहवालअसेनोंदवितोकीदोनपॅकेजेसच्याएकदोनवर्षांच्याअंमलबजावणीनंतरपॅकेजच्याबाहेरीलविदर्भाच्याजिल्ह्यांमध्येसुद्धाआत्महत्याघडल्याआहेत. विदर्भातीलपॅकेजचीहीचर्चाकरतअसतानालागलीचडॉ. जाधवम्हणतातकी ‘‘एवढेचकायमराठवाड्याच्याकाहीभागांत, तसेचअगदीसधनसमजल्याजाणाऱ्यापश्चिममहाराष्ट्रातदेखीलशेतकऱ्यांच्याआत्महत्याहोऊलागलेल्याआहेतहेनाकारतायेतनाही.’‘(पृ.13) विदर्भाच्यापॅकेजसंबंधीचर्चाकरतानासधनपश्चिममहाराष्ट्राचीचिंतावाहतभरकटणाराअहवालप्रथमचपाहण्यातयेतआहे.
आत्महत्यांचीजीकारणेशेतकऱ्यांनीसांगितलीआहेततेआकडेशासनानेनेमलेल्यासंबंधितअभ्यासगटांचेएकत्रितनिष्कर्षआहेत, कीशासनानेमूळआकड्यांवरप्रक्रियाकरूनतयारकेलेलीआकडेवारीआहे, हेसमितीनेस्पष्टकेलेलेनाही. आहेतत्याआठकारणांमध्येबाजारातीलकमीकिमतीह्याघटकाचासमावेशचनाही. डॉ. जाधवफक्तह्याचघटकांचाअंतःसंबंधदाखवितात, त्यामुळेतेहीबाजारातीलघसरत्याकिमतीचाउल्लेखकरीतनाहीत. त्याआठघटकांतनापिकी41टक्केअसेम्हटलेआहे. (41टक्केकशाचेकशाशीप्रमाणआहेहेदेखीलतेवाचकालासांगतनाहीत.) मगडॉ. जाधवनापिकीमुळेकर्जबाजारीपणावत्यामुळेआर्थिकदुरवस्था, अशीशृंखलाजोडतात. त्याशृंखलेतबाजारातीलघटतीकिंमतहाघटकजोडल्याशिवायहेविश्लेषणशास्त्रीयहीहोतनाहीआणिव्यावहारिकहीहोतनाही.
नंतरवरीलकारणांनातात्कालिकअसेम्हणूनडॉ. जाधवांनी1) अपुरीसिंचनसुविधा2) अपुरीविद्युतपंपसेटजोडणी, आणि3) बँकांकडूनहोणाराअपुरापतपुरवठाअशीतीनमहत्त्वाचीकारणेसांगितली. ह्याकारणांचीचर्चाकरतानातेम्हणतात,‘‘1984सालीविदर्भातीलसिंचनाचाअनुशेषजो38टक्केहोतातोवाढतजाऊन2001साली62टक्क्यांवरजाऊनपोहचला. त्याचकालावधीतउर्वरितमहाराष्ट्राचाअनुशेष39टक्क्यांवरून5टक्क्यांवरआणण्यातमहाराष्ट्रशासनयशस्वीझाले.”(जाडठसामाझा.) भलेशाब्बास! चर्चाविदर्भातीलशासकीयअपयशाचीचालूआहेआणिसमितीशासनालाशाबासकीदेते, पश्चिममहाराष्ट्रातीलविकासाबद्दल. अमरावतीचेशिक्षकआमदारप्रा. बी.टी. देशमुखयांच्यानेतृत्वातविदर्भातीलआमदारआणिश्री. मधुकररावकिंमतकरह्यांच्यानेतृत्वातविदर्भवैधानिकविकासमंडळएकएकपैमिळविण्यासाठीशासनाशीकडवीझुंजदेऊनशेवटीराज्यपालांकडेन्यायमागण्यासाठीगेले. म्हणजेपर्यायानेविदर्भातीलआत्महत्यांकरताशासनजबाबदारआहे.
विजेबाबतडॉ. जाधवम्हणतातकी, विदर्भातविहिरींनाकिंवामालगुजारीतलावांनापुरेसेपाणीअसूनदेखीलविजेच्याअभावीशेतकरीपिकांनापाणीदेऊशकतनव्हतेवत्यांनानुकसानसोसावेलागतअसे. प्रत्यक्षकृषिपंपांनाविद्युतपंपउपलब्धकरण्याचाविदर्भबॅकलॉग (2003-04) सुमारे2,15,000पंपएवढाहोता. तरतोचमराठवाड्यात1,09,000पंपएवढाहोता. याउलटपश्चिममहाराष्ट्रात3,50,000जास्तीच्यापंपांनावीजपुरवठाझालेलाआहे. (पृ.16. जाडठसामाझा.) विदर्भातवीजतयारहोते, तीइतरप्रदेशांनापुरवलीजाते. त्याचविदर्भासाठीडॉ. जाधवविजेचाअभावहेकारणदर्शवितात. विजेचेसत्यडॉ.जाधवांनामाहीतनाहीका? डॉ. जाधवशेतकऱ्यांनाचविचारतातकीपंपजोडणीच्याअनुदान-योजनेचाफायदाकाघेतनाही?
वरीलमुद्द्यालाजोडून1995ते2005मधीलविदर्भालामिळालेलेपतपुरवठ्यांचेघटलेलेप्रमाणविचारातघेऊनआणिपूरकधंदेनाहीत, उत्पादनखर्चाच्यामानानेकमीबाजारभावम्हणूनकर्जबाजारीपणा, दुरवस्थाइत्यादीम्हणूनआत्महत्याअशीयोग्यसाखळीतेमांडतात. पणडॉ. जाधवआणखीनिष्कर्षाप्रतपोहचतातकी, ‘‘एकंदरीतकायतरगेलीसुमारे15-20वर्षेविदर्भातीलशेतकऱ्यांनाशासनआणिबँकायांचाइतरत्रमिळणारापाठिंबाहळूहळूकमीहोतगेला.’‘ (पृष्ठक्र.17) आम्हीअसेम्हणूकीएकायंत्रणेनेफासलावला, तरदुसऱ्यायंत्रणेनेतोआवळला. पणह्यासर्वकारणांचेमूळकारणविदर्भावरप्रशासकीय, वित्तीय, विकासात्मकअन्यायशासनानेकेलाआणित्यामुळेचअंतिमतःआत्महत्याघडल्या, घडतआहेत.
3. पॅकेजेस ः सरकारखूष – शेतकरीनाखूष!
राज्यशासनानेडिसेंबर2005मध्येरु. 1075कोटींचेपॅकेजजाहीरकेले. परंतुपुढीलतीनमहिन्यांतसुद्धात्यारकमासंबंधितविभागांनाउपलब्धनव्हत्या. जुलै2006मध्येपंतप्रधानांनीरु. 2750कोटींचेपॅकेजजाहीरकेले. मात्रह्यापॅकेजचेलाभार्थीचेनिकषहीसहामहिन्यांनीजाहीरकरण्यातआले.
1997-2005पर्यंतहजारोंनीआत्महत्याझाल्यानंतर, सार्वत्रिकआक्रोशानंतरहीपॅकेजेसदिलीगेली. तीदेणेसरकारचेकेवळकर्तव्यचहोतेअसेनव्हे, तरपूर्वीच्यादुर्लक्षहोण्याचेकाहीअंशीपरिमार्जनकेलेगेले, हेत्यामदतीचेखरेस्वरूपआहे. तीमदतमिळणे, पुरेशीमिळणेहाशेतकऱ्यांचाह्याराज्याचेनागरिकम्हणूनहक्कआहे.
समितीपुढेप्रश्नहाआहेकीदोन्हीपॅकेजेस ‘‘दोन-अडीचवर्षेकार्यान्वितअसूनसुद्धाशेतकऱ्यांच्याआत्महत्यांच्यासंख्येतलक्षणीयकपातझालेलीनाही.’‘ ह्याकाळातराज्यशासनाचापॅकेज-पैसा75%खर्चझालावकेंद्राचानिधी99%खर्चझाला. त्यामुळेसमितीच्यामतेदोन्हीपॅकेजेसचाअंमलबजावणीचावेगनिश्चितचसमाधानकारकआहे.
समितीचेम्हणणेखरेमानलेतरनिष्कर्षअसानिघतोकीकेंद्रसरकारचेतज्ज्ञ (खुद्दपंतप्रधानयेऊनगेलेहोते, त्यांच्यासह) वराज्यसरकारचेतज्ज्ञअधिकारी, मंत्री, राज्यमंत्रीइत्यादीकोणाच्याचलक्षातपॅकेजचीआखणीकशीकरावीवअंमलबजावणीकशीकरावीहेआलेनाही. ज्याअर्थीआत्महत्याथांबतनाहीतत्याअर्थीदोन्हीसरकारांनाउपाययोजनेचीआखणीकशीकरावीहेकळलेनाही, हेआपणमान्यकरू. पणत्यामुळेएकगंभीरप्रश्ननिर्माणहोतोतोअसाकीमगहीसरकारे, त्यांचाअधिकारीगण, मंत्रिगणइत्यादींचाशेतकऱ्यांनाकायउपयोग? आणिहजारो-कोटीरुपयाचेपॅकेजतयारकरतानाकेंद्रवराज्यसरकारनेस्थानिकलोकांशीचर्चाकरूनत्यानिर्णयप्रक्रियेतपारदर्शकतावलोकसहभागहीतत्त्वेकापाळलीनाहीत?
समितीचेमतअसेकीत्यातदीर्घकालीनउपाययोजनांच्यासोबतशेतकऱ्यांनातातडीनेआणिथेटदिलासादेऊशकतीलअशाउपाययोजनांवरभरदेणेउचितठरलेअसते. तरीसमितीनेसुद्धाथेटदिलासादेऊशकणाऱ्याउपाययोजनासुचविलेल्यानाहीत. पंतप्रधानांच्यापॅकेजमधील (1) पाणलोटक्षेत्रविकास (2) बियाणेबदल (3) राष्ट्रीयफलोत्पादनमिशन, व (4) शेतीपूरकव्यवसायह्यांनासमितीनेत्वरितआणिथेटदिलासादेणाऱ्यायोजनाअसेम्हटलेआहे. परंतुत्यातीलदुधाळजनावरेवाटण्याचाकार्यक्रमवगळताकोणतेहीकार्यक्रमतसेनाहीत! तेहीकार्यक्रममध्यमकालीनचआहेत.
प्रत्यक्षातकर्जग्रस्तशेतकऱ्यांचेप्रत्यक्षदैनंदिनजीवनचालूराहणे, (सावकारांच्याकर्जासह) कर्जांचेसमायोजनहोऊनपरतफेडीचासन्मानजनकतोडगानिघणे; घरातीलमुलाबाळांचेशिक्षणचालूराहणे; कुटुंबांतीलव्यक्तींचेऔषधपाणीचालूराहणेवमशागतीसाठीपैसानसल्यामुळेशेतीचीमशागत, खते-बियाणे, पेरण्याहेखर्चविशेषसहायताकार्यक्रमाच्याद्वारेनिभावलेजाणे, मशागतवपेरणीरोजगारहमीतूनपारपाडलीजाणेह्यात्वरितवथेटदिलासादेणाऱ्याउपाययोजनाठरूशकतात. परंतु2001पासून2006पर्यंतराज्यशासनएकतरत्याआत्महत्याआहेतहेचमानावयासतयारनव्हतेआणिआत्महत्यामान्यकेल्यासतीव्यक्तीशेतकरीआहेकाहेतपासण्यासभरमसाठनिकषलावीतहोते. त्यामुळेशेतकऱ्यांच्याघरीखाण्या-जगण्यासाठीपैसानाहीआणिदुसरीकडूनबँकावसावकारह्याचेवसुलीचेतगादेसुरूच, ह्याअपमानजनकपरिस्थितीतनिराशशेतकऱ्यांनाआत्महत्येच्यानिर्णयापर्यंतढकललेजातहोते.
शेतकरीवर्गाच्यातीनप्रकारच्यागरजाहोत्या. (1) रोजच्याजगण्याचाप्रश्न, (2) सावकारीवसंस्थात्मककर्जाचेसमायोजन, आणि (3) पुन्हाउत्पादनसुरूव्हावेवउत्पादकतावाढावीम्हणूनकृषिसंबंधिततांत्रिकवपायाभूतसुविधांचीमदत. पंतप्रधानपॅकेजमध्येव्याजमाफीहाघटकआणिमुख्यमंत्रीपॅकेजमध्ये60,00शेतकऱ्यांनामदतवसामूहिकविवाहहेचघटकथेटमदतीचेहोते. दोन्हीपॅकेजेसमधीलबाकीचेसर्वकार्यक्रमकृषिउत्पादकतावाढविणारेउद्दिष्टठेवूनआखलेहोते. आमच्यामतेप्रत्यक्षातवरीलतीन्हीप्रकारच्यागरजाभागविणारीतीनपॅकेजेसहवीहोती.
थातुरमातुरअसलेल्यापॅकेजेसमुळेसरकारांचीउदारतेचीजाहिरातझाली, व्याजमाफीचेपैसेबँकांनामिळूनगेले, दीर्घकालीनयोजनासुरूझाल्या. मात्रदैनंदिनजगण्याचेप्रश्न, बाजारातीलकिमतींकडे (म्हणजेशेतकऱ्यालामिळणाऱ्याउत्पन्नाकडे) आणिसावकारीकर्जाच्यापरतफेडीच्याप्रश्नाकडेदुर्लक्षह्यांच्याओझ्याखालीदबूनयेथीलशेतकरीअजूनआत्महत्याकरीतआहेत.
4. केंद्रीयकर्जमाफीयोजना ः बोनसगायब – माफीमाफक
समितीच्यानोंदीनुसारविदर्भाच्याकृषिविकासावर15-20वर्षेअन्यायझाला. परंतुपॅकेजच्याअंमलबजावणीतहीअन्यायझाला. ह्यारूपानेराज्याच्यानेतृत्वाचावप्रशासनाचाखराचेहरालोकांपुढेआला. ह्यासमितीलाविदर्भातीलकापूसअर्थव्यवस्थेचीतोंडओळखहीनसल्यामुळेआणिआत्महत्याहासगळेआर्थिकस्रोतआटल्यानंतरनिराशेच्याभोवऱ्यातघेतलेलानिर्णयआहे, हेपुरेसेध्यानातनघेतल्यामुळेविश्लेषणशासनसमर्थकआणिशेतकरीविरोधीहोऊनगेले. कसेतेपहा ः
राज्यशासनाच्यारु.1075कोटींच्यापॅकेजपैकीरु. 370कोटीहेकापूसएकाधिकारातकापलेले, भांडवलठेवनिधीचेहोते. शासनत्यावरव्याजदेतहोते. म्हणजेशेतकरीठेवीदारवशासनकर्जदारहोते. तोत्यांचापैसात्यांनाचविशेषमदतम्हणूनपॅकेजमध्येसमाविष्टकरणेहीफसवणूकचआहे. अहवालअसेम्हणतोकी ‘‘हानिर्णयघेतलाहेनिश्चितचस्वागतार्हआहे. मात्रत्याबाबतीतशासकीयपातळीवरूनयोग्यतेप्रबोधननझाल्यानेशेतकऱ्यांनाआपल्यालाअधिकचेकाहीमिळालेअसेवाटतनाही.”
एकअतिशयदुःखदायकमुद्दाअसाकीवऱ्हाडातीलशेतकऱ्यांच्याआत्महत्याशिखरावरअसताना2005-06च्याकापूसहंगामापासून (म्हणजेऑक्टोबर2005पासून) महाराष्ट्रशासनानेकापसालामिळणाराप्रतिक्विंटलरु. 500-600चाबोनसरद्दकेला. त्याचाफटकाकापूसउत्पादकालाबसला. तोसुमारेवार्षिकरु. 1300कोटींचा. म्हणजेरु. 1075कोटींचेपॅकेजदेतअसतानाशेतकऱ्यांचेसामूहिकउत्पन्न (बोनसरद्दकेल्यामुळे) दरवर्षाकरताघटलेच. डॉ. स्वामीनाथनह्यांनीसुद्धाबोनसपुन्हासुरूकरण्याचीसूचनाराज्यसरकारलाकेलीहोती. ह्याचीजाणीववउल्लेखविदर्भातीलअनेकशेतकऱ्यांचीभेटघेतल्यानंतरहीजाधवसमितीच्याअहवालातनाही. त्यामुळेशासनाद्वारेशेतकऱ्यांच्याजगण्यासाठीपॅकेजसारखेलहानआधारदेणेआणिबोनससारखेमोठेआधारकाढूनघेणेचालूहोते, त्याचानक्तपरिणामविघातकचझालाहेदारुणसत्यसमितीनेजनतेपुढेमांडणेआवश्यकहोते.
अहवालम्हणतो,‘‘देशाच्याआर्थिकइतिहासातअभूतपूर्वठरलेलीहीमहत्त्वाकांक्षीयोजनाआहेयातशंकाचनाही.’‘(जाडठसामाझा.) आताकर्जमाफीतमहत्त्वाकांक्षीकायआहेवअसूशकते? ह्याचकेंद्रीयअंदाजपत्रकानंतरटाइम्सऑफइंडियाच्यासंशोधनचमूनेअसेगणनकेलेकीगाजावाजानकरतावित्तमंत्र्यांनीएवढ्याचरकमांच्याकरसवलतीउद्योगांनादिल्याआणित्यांनादिलेल्यापूर्वीच्यासवलतींपेक्षाह्याअंदाजपत्रकातीलसवलतीजास्तआहेत! (म्हणजेशेतकऱ्यांनाएकदाचएवढीसवलतमिळालीपणउद्योगजगतालादरवर्षीमिळतआहेत! म्हणूनचउद्योजकएवढेभराभरश्रीमंतहोतआहेत.) डॉ. जाधवांनीहेवाचलेनसेल? एकवेळशेतकऱ्यांनाकर्जमाफीमिळालीत्याचेएवढेकौतुकात्मकवर्णनडॉ. जाधवांनीकाकरावे? केंद्रसरकारलाखूषकरण्यासाठी?
कर्जमाफीबद्दलकेंद्रीयकृषिमंत्रालयानेअसेम्हटलेकीसुमारेसातमहिन्यांच्यामेहनतीनेकर्जमाफीचाआकृतिबंधठरला. तोअसा ‘‘रु. 9892कोटींपैकीसुमारे53.8टक्केरक्कमपश्चिममहाराष्ट्रातील19.48लाखखातेदारांनाआहे. त्याउलट, मराठवाड्यातील11.71लाखखातेदारांनाएकूणरकमेच्या24.3टक्केरक्कममिळणारआहे, तरआत्महत्याग्रस्तविदर्भातील12लाखखातेदारांनाएकूणरकमेच्याकेवळ20.1टक्केरक्कमप्राप्तहोणारआहे. प्रत्येकखातेदारामागेसरासरीप्रमाणपडते ः पश्चिममहाराष्ट्ररु. 27,310; मराठवाडारु. 20,521आणिविदर्भरु. 16,117.”
5. जाधवसमितीआणिविशेषणांचाभडिमार
समितीने ‘‘कृषिविकासाचादर1980च्यादशकात4.4%, 1990च्यादशकात3.2%, 2001ते2007दरम्यानहादर2.5%होताआणि1990-91ते2007-08ह्यासतरावर्षांच्याकालावधीतकृषिक्षेत्राचावार्षिकविकासकेवळ2टक्केएवढाचहोता. अन्नधान्याच्याउत्पादनाच्याबाबतीततरहेचित्रअधिकचविदारकअसल्याचेदिसूनयेते.’‘ असेनमूदकेलेआहे.
1952-80पर्यंतच्यापंचवार्षिकयोजनांमध्येशेतीवरसरासरी13.1%खर्चहोतहोता. 1980नंतरच्यापाचयोजनांमध्ये (दहाव्यायोजनेपर्यंत) हेप्रमाण5.4%झाले. 1991-92पासूनच्याकृषिविकासदरकाघटलाहेसमितीसांगतनाही, पणआमच्यामतेहे1991-92पासूनच्यानव्याआर्थिकधोरणातनिहितआहे, कारणतेव्हापासूनसरकारचेलक्षउद्योगांकडेअधिकवळले.
‘कृषिक्षेत्रापुढीलआह्वाने’ याप्रकरणातडॉ. जाधवदेशआणिमहाराष्ट्रअशीढोबळतुलनाकरतात. पीकवारदरएकरीउत्पादकताविदर्भवइतरप्रदेशांकरतादेतनाहीत. हीपॅकेज-क्षेत्रातीलशेतकऱ्यांशीप्रतारणाआहे. त्यांच्यामांडणीतूनविदर्भाच्याशेतकऱ्यांकरिताआह्वानेकायआहेततेकळतनाही.
सहाव्याप्रकरणातशासनआणित्यामुळेजाधवसमितीह्यांच्याविचारातप्रथममहाराष्ट्रआहे. मगहळूचसूचना-निष्कर्षांनाविदर्भअसाशब्दजोडलाजातो. त्यातूनविविधमहसुलीविभागांच्याकृषीचासमतोल (म्हणजेप्रगतप्रदेशांच्याबरोबरीने) विकासहोईलअसेकाहीध्वनितहोतनाही. जरसंपूर्णराज्याच्याकृषिविकासाचादर4.4%राहावयाचाअसेलतरशेतकऱ्यांच्याकल्याणाच्यादृष्टीनेविदर्भासहइतरसर्वविभागांच्याकृषिविकासाचासध्याचाजिल्हावारदरजाधवसमितीनेतक्त्याच्यारूपानेद्यावयासहवाहोता. आणिसध्याच्याकमी-जास्तदरापासून4.4%दरयेण्याइतकीजीदरीदिसूनयेईलतीभरूनकाढण्याकरिताविषयवारजीगुंतवणूकलागेल, विशेषतांत्रिकमनुष्यबळलागेल, त्याचेअंदाजसरकारपुढेवशेतकऱ्यांपुढेमांडायलाहवेहोते, अशीसार्वत्रिकअपेक्षाहोतीतीफोलठरली.
जाधवराज्यकृषिविकासयोजनानम्हणता ‘महाराष्ट्र… योजना’ ‘महाराष्ट्र… परिषद’ असासततमहाराष्ट्राचाउद्घोषकरीतराहतात. जरयोजनाराज्याचीआहेतरतीआपोआपमहाराष्ट्रराज्याचीआहे, हेओघानेआलेच. परंतुजाधवसमितीच्यासंकल्पनाकाहीऔरचआहेत. महाराष्ट्र, समग्र, समतोलइत्यादीविशेषणांचीखैरातअहवालातआढळते, आशयकमी. मगराज्यपातळीनंतर ‘जिल्हाकृषिविकाससमिती’चीशिफारसयेते.
सुचविलेल्याआराखड्यात1) पीकपद्धती, 2) सिंचनसुविधा, 3) पतपुरवठा, 4) वीजपुरवठा, 5) शेतमालासवाजवीभाव, 6) दलालमुक्तकृषीउत्पन्नबाजारव्यवस्थानिर्मिती, आणि7) पायाभूतसुविधा, ह्यांचासमावेशसमितीनेकेलाआहे. दुसऱ्याहरितक्रांतीचेहेघटकआहेतहेवाचकांच्यालक्षातयेईलच.
6. जाधव-समिती ः अहवालानेनसांगितलेलीसत्ये
अहवालाच्याशेवटच्याप्रकरणात, विशेषतःप्रथमआत्महत्याग्रस्तजिल्ह्यांसाठी, नंतरविदर्भाच्याइतरजिल्ह्यांसाठीआणित्यापलीकडच्याटप्प्यात (म्हणजेकितीवर्षांत?) संपूर्णमहाराष्ट्राततपशीलवारसर्वेक्षणकरूनत्यांनीसुचविलेले ‘कृषकसंजीवनीअभियान’ लागूकरावेअसेम्हटलेआहे. त्याअभियानातपुढीलप्रस्ताव/सूचनाआहेत. 1) सुयोग्यतंत्रज्ञान, वितरणवपणनव्यवस्था, 2) विदर्भासाठी (केंद्रासारखे) विशेषकॉटनमिशन, 3) विस्तारितरोजगारहमीयोजना, 4) अनुदानितदर्जेदारबियाणेपुरवठा, 5) सुधारितपीकविमायोजना, 6) कूपनआधारितखते/औषधेअनुदान, 7) प्रमुखपीकरोगांवरशासकीयखर्चानेऔषधोपचार, 8) स्वस्तअन्नधान्यपुरवठा, 9) स्वस्तपशुखाद्यपुरवठा, 10) स्वस्तआरोग्यसुविधा, 11) 100टक्केविमासमाविष्टता, 12) विवाहअनुदान, 13) शिक्षणअनुदान, 14) शेतकरीप्रबोधन.
त्याअभियानाच्यावरीलप्रस्तावांचेसूचनाम्हणूनआणिउपचारम्हणूनस्वागतकेले, तरीत्यासंबंधीआपणकाहीप्रश्नविचारू. प्रश्न1ः ह्यातूनशेतकऱ्यांचेउत्पन्न4.4टक्क्यांनीवाढेलह्याचीशाश्वतीसमितीकादेतनाही? प्रश्न2ः कृषिमालाच्याकिफायतशीरकिमतीहेरसायनसंजीवनीतनकोका? प्रश्न3ः ह्यासंजीवनीनेजरखरेचशेतकऱ्यांचेजीवनमानवाढणारअसेलतरतेसर्वपुन्हाअनुदानितघटकांवरचकाअवलंबूनराहणारआहेत? प्रश्न4ः ह्यासंजीवनीनेविदर्भातीलशेतकरीआत्महत्याथांबतीलअसेसमितीकाआश्वासितकरीतनाही?
उघडआहे. डॉ. जाधवांची ‘संजीवनी’ म्हणजेबहुतेकसगळ्याचालूयोजनाआहेत. एकगोष्टअप्रत्यक्षपणेसांगितलीजातआहेतीअशीकीशेतीव्यवस्थेतफारसेकाहीबिघडलेलेनाही. पंतप्रधानांचे, मुख्यमंत्र्याचेआणिआताडॉ. जाधवांचेपॅकेजदिलेम्हणजेसर्वकाहीठीकहोईल!
महाराष्ट्रराज्याचेमहालेखाकार (अंकेक्षण) – 2, ह्यांच्याकार्यालयाने2006-07करितातयारकेलेला, भारताचेदिल्लीयेथीलमहालेखाकारवसरअंकेक्षकह्यांनीप्रतिस्वाक्षरीकेलेला, आ. राज्यपाल, महाराष्ट्रराज्य, ह्यांनासादरकेलेलाअंकेक्षणअहवाल (ऑडिटरिपोर्ट) महाराष्ट्रशासनालाजुलै2007मध्येसादरझाला. त्यातीलनिरीक्षणांवरशासनाचीजीस्पष्टीकरणेऑक्टोबर-नोव्हेंबर2007पर्यंतमिळालीतीअंतिमअंकेक्षण-अहवालातसमाविष्टकरण्यातआली. जाधवसमितीचाअहवालजुलै2008चाआहे. म्हणजेजाधवसमितीलाहाअंकेक्षणअहवालउपलब्धअसूनसुद्धात्याचासाधाउल्लेखहीसमितीच्याअहवालातनाही. कारणअंकेक्षकांनीपरखडविश्लेषणकरूनजेखडखडीतनिष्कर्षकाढलेआहेत, त्याच्याविपरीतमांडणीडॉ. जाधवांचीआहे. त्यामुळेप्रस्तुतलेखकाच्यामतेडॉ. जाधवांच्याव्यावसायिकनैतिकतेला (Professional Ethics) निश्चितचबाधापोहचते. मगआत्महत्याकरणाऱ्याशेतकऱ्यांबद्दलचाकळवळाहाअधिकपलिकडचामुद्दाआहे. आधीअंकेक्षकांचानिष्कर्षकायआहे, तोपाहू.
अंकेक्षकांनीवाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणाह्याजिल्ह्यांतील32,966खातेदारांचेसर्वेक्षणकरूनघेतले. अंकेक्षणहेभारताच्यामहाअंकेक्षकांच्याप्रमाणितमार्गदर्शकतत्त्वांप्रमाणेकेलेलेआहे, वपुढीलनिष्कर्षकाढलेआहेत ः
‘‘उत्पादनवाढीसाठीआर्थिकसाहाय्यउशिरानियमितकेलेगेले. 12,523शेतकऱ्यांनानिधीअसूनहीलाभमिळालानाही; सगळ्यांतगरीबअसलेल्याशेतकऱ्यांनाअग्रक्रमदिलागेलानाही; सूक्ष्मसिंचनाच्याउपकरणखरेदीसाठीशेतकऱ्यांनीकरावयाचाकिमानखर्चहा ‘गरीब’ शेतकऱ्यांच्याआवाक्याबाहेरहोता. लघुसिंचनाच्या185योजनानाबार्डनेतांत्रिकदृष्ट्याअशक्यआणिआर्थिकदृष्ट्यानपरवडणाऱ्याम्हणूननामंजूरकेल्यातरीत्यांचीकामेसुरूकेलीहोती; बियाणेपुरवठ्याच्याचुकीच्याअंदाजामुळे53,000क्विंटल (एकूणमागणीच्या63टक्के) बियाणेकमीपडले; विदर्भपाणलोटमिशनलादिलेल्यानिधीचाअपूर्णवापरझाला.”
‘‘पॅकेजमधीलविविधघटकांमधीलन्यूनता, उपलब्धनिधीचाअपुराउपयोग, कृषिसंकटाचेकाहीआयामविचारातनघेतलेगेल्यामुळेआणिएकूणशेतकऱ्यांपैकीफारचथोडेशेतकरीपॅकेजच्याआवाक्यातआल्यानेशेतकऱ्यांचीदुरवस्थाकमीहोण्याचेपॅकेजकडूनआश्वासनमिळतनाही. सध्याच्याव्यवस्थेतशेतीकिफायतशीरराहिलेलीनसल्यामुळेपॅकेजसंपण्याच्यावर्षांमध्ये (2009च्यानंतर) विदर्भातीलशेतकऱ्यांचीदुरवस्थापुन्हावाढण्याचीशक्यताआहे.”
प्रश्नअसाआहेकीजेअंकेक्षकांनादिसलेवतेत्यांनीस्वतःचव्यावसायिकनैतिकतापाळूननिर्भीडपणेमांडलेत्यासर्वगोष्टींकडेडॉ. जाधवांनीडोळेझाककाकेली? अपरिहार्यपणेनिष्कर्षअसानिघतोकीविदर्भातीलआत्महत्यांच्याप्रश्नाकडेकेंद्रसरकारनेपॅकेजदेण्यापुरतेचपाहिले. राज्यसरकारनेतरपॅकेजदेताना, आत्महत्यांचीआकडेवारीदेताना, केंद्रवराज्यांच्यापॅकेजचेकार्यक्रमतयारकरताना, त्यांचीअंमलबजावणी, करतानासततउदासीनताकिंबहुनाधूर्तताहीदाखवली! आणित्यावरस्तुतीचासाजचढवलाजाधवसमितीने!
7. विदर्भाच्याशेतीचेवशेतकऱ्यांचेभवितव्यकाय?
इथेप्रश्नडॉ. जाधवआपल्याअहवालातकायम्हणालेहातरआहेच, परंतुसहापॅकेजजिल्ह्यांतील17.64लाखशेतकऱ्यांच्याभवितव्याचाआणित्यांच्याशेतीवरअवलंबूनअसलेल्याशेतमजुरांच्यासंबंधितकारागिरांच्यावअन्यव्यावसायिकांच्याजगण्या-मरण्याचाआहे. शेतीचीउत्पादकतावाढवण्याचीसुद्धासमस्याआहेच. आपल्यासमोरसद्यःपरिस्थितीचेदोनअर्थनिघतात.
1. सरकारलाराज्यातीलवविशेषतःसंबंधितप्रदेशांतीलतज्ज्ञांबद्दलमाहितीनाही; प्रश्नाचेगांभीर्यलक्षातघेतलेनाही; कार्यक्रमांचीआखणीवअंमलबजावणीह्याबाबततज्ज्ञता, कौशल्य, युद्धपातळीवरीलतत्परता, प्रश्नाचाआवाकाहेलक्षातआलेनाही. ज्याघटनेनेसगळ्यादेशाचीसंवेदनाढवळूननिघाली, जगभरचेजनमतगलबलूनगेले, त्याप्रश्नाचीयुद्धपातळीवरसोडवणूकनकरतासामान्यप्रशासकीयप्रश्नासारखेहाताळले. 13.48लाखदुरवस्थेतअसलेल्याशेतकऱ्यांपैकीकेवळतदर्थ (ad-hoc) म्हणून60,000शेतकऱ्यांसाठीचेचकार्यक्रमराबवले, त्यातल्याहीमर्यादितव्यक्तींनाचलाभमिळाला; ह्याचीकुठलीहीदखलजाधवसमितीनेघेतलीनाही. किंवा
2. सरकारलावजाधवसमितीलासगळेचमाहीतहोते. पणप्रश्नअसाचहाताळायचाहोताआणिजाधवसमितीद्वारासगळ्याचुकीच्यागोष्टींवरपांघरूणघालायचेहोते.
वरीलदोनपैकीकोणतेवर्णनखरेकीदोन्हीवर्णनेखरीहेपरिस्थितीचाभारसहनकरणाऱ्याविदर्भातीलशेतकऱ्यांनीवग्रामीणजनतेनेठरवायचेआहे.
आताविदर्भातीलशेतीच्याप्रश्नाचीसोडवणूककशीहोऊशकेलह्याविषयीकाहीउपायांचाविचारकरू ः
1. शेतीच्यामागासलेपणाचाप्रश्नसिंचन, वीज, पतपुरवठा, शेतमालाच्याकिमती, शेतकऱ्यांचेवशेतमजुरांचेशेतीशिक्षण-प्रशिक्षणइत्यादींशीजोडलेलाअसल्यामुळेमा. राज्यपालांनीत्यामध्येअधिकसक्रियभूमिकाघेण्याचीआवश्यकताआहे. अन्यथासध्याचाकृषिविकासातीलअसमतोलवाढण्याचीशक्यताआहे. केवळनिर्वाचितप्रतिनिधींवरप्रश्नसोडूनदिलाम्हणजेपक्षीयवप्रादेशिकराजकारणह्यामुळेअंतिमतःशेतकऱ्यांचेप्राणगमवावेलागतातहेजेवढेसत्यआहे, तेवढेचत्याप्रश्नाच्यासोडवणुकीचीहेळसांडकेलीजाते, हेढळढळीतसत्यहीपुढेआलेआहे. म्हणूनराज्यपालांचीसक्रियताअधिकवांछनीयआहे.
2. शेतमालाच्याकिमानहमीभावाकडेवआंतरराष्ट्रीयकिंमतीकडेमोठ्याप्रमाणावर (अक्षम्य) दुर्लक्षहोतआहे. राज्यशासनाच्यापातळीवरकृषिकिंमतीच्यापर्यवेक्षणाचीयंत्रणानिर्माणकरण्याचीआवश्यकताआहे.
3. सध्याकृषिसुधारकार्यक्रमात, विदेशीबियाणेसंस्थावत्यांच्याशीसंलग्नखाजगीक्षेत्रातीलस्थानिकसंशोधन, व्यापारसंस्था, ह्यांनाकेंद्रवराज्यसरकारप्राधान्यदेतआहे, मात्रकृषिविद्यापीठांचाशेतीव्यवहारातसहभागवाढवण्यातसरकारपुरेसारसघेतानादिसतनाही. बियाणेपुरवठा, सेंद्रियखताचापुरवठा, संशोधितऔजारांचापुरवठाइत्यादींमध्येआधुनिकतावमाफककिंमतह्यांचामेळघालण्याचीक्षमताकृषिविद्यापीठांमध्येआहे. कृषिविद्यापीठांचीशेतकऱ्यांप्रतिजबाबदारीआहेवशेतकऱ्यांचात्यांच्याविद्यापीठांवरअधिकारआहेअसेमानूनत्याकरताविद्यापीठांच्याकायद्यातवसंरचनेतआवश्यकतेबदलहीकेलेगेलेपाहिजेत.
4. कृषि-वनेवत्यावरआधारितउद्योगह्यांचेप्रादेशिकनियोजनशेतकऱ्यांच्याआत्महत्याटाळण्याच्यादृष्टीनेअत्यंतआवश्यकआहे. विविधप्रदेशांतीलहवामान, पर्जन्यमान, पीक-रचना, प्राकृतिकसंपदाह्यांतीलभिन्नतांनादडपूननटाकता, त्यांचासन्मानकरून, त्यांच्यातीलसंपन्नतेचाउपयोगकरण्याचीमानसिकतावधोरणअसल्याशिवाय (सबघोडेबाराटक्केअसेकेल्यास) प्रदेशानुकूलविकासकधीहोणारचनाही. आणिआत्महत्यांमध्येसुद्धाआपण ‘पात्र’ आणि ‘अपात्र’ असाभेदकरूलागलोतरहजारोंनीआत्महत्याकरण्याचीविकृतीशेतकऱ्यांमध्येनिर्माणझालीआहे, अशाविकृतनिष्कर्षावरआपणयेऊनपोहचतो!
5. आत्महत्यांच्याबाबतीतत्यांनीप्रभावितप्रदेशातीलसर्वआमदार-खासदारांनाविश्वासातघेऊन, पक्षीयराजकारणाच्यापलीकडेजाऊन, त्यांचाकार्यकारीगटनिर्माणकरून, त्यांच्यावरत्यांच्याकार्यक्षेत्रातीलअंमलबजावणीचीजबाबदारीटाकलीपाहिजे. आत्महत्यांचासध्याचाप्रश्नसोडवितानाजनप्रतिनिधींवरपुरेशीजबाबदारीनटाकलीगेल्यामुळेमंत्रिमंडळवप्रशासनह्यांच्याद्वारागंभीरप्रश्नहीकसागलथानपणेहाताळलाजातोतेअंकेक्षणअहवालानेदाखविलेचआहे.
6. ज्याप्रदेशातीलकृषिप्रश्नअसेलतेथीलकृषीशीसंबंधिततज्ज्ञांचेसहकार्यघेणेआदर्शमानलेपाहिजे. प्रस्तुतउदाहरणातडॉ. जाधवांनाविदर्भाच्याप्रश्नावरनेमताना, पिकांचेस्वरूपवत्यातूननिर्माणहोणाऱ्याकृषिसमस्यांचाअनुभवत्यांनाअसतातरअहवालातगुणात्मकफरकपडलाअसता. ज्यांनीकापसाचेबोंडपाहिलेनाहीअशासंस्थांनाकापसाच्याप्रश्नावरकापसाबद्दलचेअहवालकरण्याचेकामशासनानेदिल्याचेसर्वांनामाहीतआहे! हेसगळेकशासाठी? ह्यातूनशेतकऱ्यांचेकल्याणसाधलेजातेका? हीशेतकऱ्यांचेकल्याणसाधण्याचीशास्त्रीयपद्धतीआहेका?
ह्यातूनमूलभूतप्रश्नअसानिर्माणहोतोकीसरकारलाखरेचआत्महत्याकमीकरायच्याआहेतका?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *