-
-
Thoughtful yet not practical.
-
खुप छान लेख आहे सर,,,👌
-
अतिशय सुरेख लेख!
-
खूप स्पष्ट व परखड विचार काळाच्या कसोटीवर नक्की टिकणारे सचिन, अभिनंदन.
-
तिन्ही भागांमध्ये खूपच सदृश ,विचारपूर्वक आणि मध्यम मांडणी केली आहे.. या लेखांमधून एक फलश्रुती तर नक्कीच होऊ शकते.ती म्हणजे वाचक आस्तिक असो…
-
https://www.youtube.com/watch?v=f911UvxLKn8 या इहवादी अध्यात्म या व्याख्यानमालेतील भागात अस्तिक्य नास्तिक्य श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत विवेचन आहे. विशेषत: टाईम 22.57 नंतर
-
Great clarity Thank you 🙏🏼
-
अत्यंत सुंदर लेख. पण धरणे, मोर्चे, उपोषण कालबाह्य झाले आहेत, हे पटलं नाही. जमल्यास स्पष्टीकरण द्यावं.
-
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. पण समजण्यास कठीण आहे. अजित म्हणतो तस जरा सोपे करता येईल का?
दोन्ही पडळकरांना मनापासून धन्यवाद. प्रयत्न करतो, पण त्यातल्या तांत्रिक मुद्द्यांमुळे या सोपे करण्याच्या प्रक्रियेला मर्यादा आहेत. माझा God, Science, and Advaita हा…