-
-
धन्यवाद, डॉक्टर साहेब!
-
आपल्या सर्वांच्या मेहनतीने तो सोनियाचा दिस लवकरच येईल, याची मला खात्री आहे.
-
सुंदर लेख...
-
अतिशय सुंदर लेख...
-
सत्यशोधक विश्लेषण.... आवडले.
-
बुध्दीप्रामाण्यवादी मांडणी
-
तुम्ही मांडलेला डेटा चौर्याचा मुद्दा अनेकांना (त्यात सुविद्यही आहेत) कळतच नाही. फुकट ते पवित्र या तत्वावर वेगवेगळी apps वापरून स्वतःच आपली माहिती…
-
मला वाटते की आरक्षण विषयक फायदे देण्यासाठी, अश्या व्यक्ती identify होण्यासाठी शाळा, महाविद्यालये प्रवेश अर्जात धर्म विषयक माहिती घेत असावी.
-
धन्यवाद, खूपच गरजेची आणि उपयुक्त माहिती दिलीत. याचा प्रसार सुद्धा करणे आवश्यक वाटते.
धन्यवाद! आपला या अंकातील लेख महितीपूर्ण आणि उत्तम आहे. मन जड की चेतन? जड. चर्च्लंड दांपत्याच्या कार्यानंतर मनासंबंधी जडवादाला सुगीचे दिवस आले.…