-
-
अतिशय मुद्देसूद, परखड लेख! पण या विचारांची व्यावहारिकता किती हा मोठा प्रश्न आहे! शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या चालत आलेले विचार, समज पूर्णपणे नाहीसे करणे…
-
बुद्धीप्रामाण्य वादा ला अनुसरून सामान्य लोकांन क़रिता नैतिक नियमावली असणे तरुण आणी किशोरवायिन समाजास आवश्यक असावे.
-
खूप*
-
खूप छान....जावेद अख्तरांबाबत खूप बांग्ला माहिती वाचायला मिळाली.
-
मला वाटत या निबंधाचा पार्ट २ यायला हवा . बर्याच प्रश्नांचि सुरवात झाली .... धन्यवाद . राजेंद्र अ. वैद्य .
-
लेख विचारप्रवर्तक. पण सत्ताशास्त्रीय विचारस्तंभांत मनाचे काय? ते जड की चेतन? जडाची व्याख्या कशी करणार?
-
धन्यवाद, स्पष्ट संकल्पना, उत्कृष्ट मांडणी
-
Well penned. Very true - More awareness required in people and I think 'Sudharak' and people like you together are putting efforts…
-
उत्तम विश्लेषण. आणि नित्शेचे संदर्भ एकदम चपखल.
धारयती इती धर्म: समाजाचे नियमन करणारी नियमावली म्हणजे धर्म. आस्तिकता किंवा अध्यात्मिकता किवा उपासना पद्धती म्हणजे पारलौकिक. माणूसकी म्हणजे ऐहिक. मोहमेडन लॉ…