-
-
आपला लेख जरी अभ्यासपूर्ण असला तरी आपण हे विसरला आहात की, आसेतूहिमाचल पसरलेला आपला देश हिन्दुस्थान महणून ओळखला जातो, आणि त्या प्रदेशात…
-
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षान्ना पैशान्ची गरज असतेच. एव्हडे पैसे सर्वसामान्य लोकान्कडून वर्गणी रुपाने जमा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे हे मान्य व्हावे. पूर्वीपासून…
-
काल आठ जुलैरोजी या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या…
-
या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या गटातिल लोकान्च्या भुवया…
-
काहीही थापा मारल्या वा लिहल्या, कोणाच्यातरी नावावर खपवल्या, तर लोक शुंभा सारख्या त्या खऱ्या मानतात. हा गैरसमज नाही, तर आपल्या समजा बद्दल…
-
प्रमोदजी, आपण खूपच अभ्यासपूर्ण लेख लिहून लोकप्रतिनिधिन्च्या मुल्याङ्कनासन्बधी विचार माडले आहेत. आपल्या लेखावर श्री. आठले आणि श्री. केसराळीकर यान्नी सकारात्मक अभिप्राय नोन्दवले…
-
सारन्गजी, आपण आपल्या प्रदीर्घ लेखात नवीन सरकारपुढील समस्या आणि नागरिकान्ची भूमिका या सन्दर्भात चान्गले विश्लेशण केले असलेतरी विद्यमान सरकारच्या कारभाराविषयी आपला सूर…
-
वेचक आणि सुटसुटित शब्दात लिहिलेला लेख. या पद्धतीचे पालन मात्र विद्यापिठीय संशोधनात अत्यल्प होते असा मला अनुभव आहे. सामान्यपणे शौध निबंधाच्या आराखड्यात…
-
आठवलेजी, आपण वेगवेगळ्या निवडणुक पध्दतीची आणि वेगवेगळ्या देशात प्रचलित असलेल्या निवडणुक प्रक्रियेसम्बन्धात चान्गली माहिती दिली आहे. आपल्या देशात प्रचलित असलेल्या निवडणुक पध्दतीत…
तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल