अनंत भोयर - लेख सूची

बर्बादीचा माहामार्ग

{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.} स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही… वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या, नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले. पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग, काळंवडलेल्या तीळाची मती गुंग घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ? वावराजौळचे असे  दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला रस्त्यानं …