प्रा.मनीषा दीपक चित्रे - लेख सूची

ऑनलाईन शिक्षणाचं आभासी जग

२ वर्षे मुलांना ऑनलाईनच्या प्रवाहात आणतानाही धडपड झाली. आणि याच तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर झाला तेव्हाही ताशेरे ओढले गेले, मुळात कुठलाही नवीन येणारा बदल स्वत:ची नवी आव्हाने घेऊन येणारच. यावेळीही जेव्हा शिकताना अडचणी येतात, तेव्हा तिथूनच नन्नाचा पाढा वाचला जातो. करोनाकाळात शिक्षणाचं गणित बिघडले खरे, पण या परिस्थितीने बऱ्याच सुधारित नवनवीन कल्पना दिल्या हेही तितकेच खरे आहे. …

मन मेलं आहे… आणि हातावरच्या रेषा

मन मेलं आहे… आता दुःख करणंही सोडलं आहे,सुन्न होणं दूरचआता हळहळ करणंही सोडून दिलं आहे. निर्भया बलात्कारानंतर वाटलेलाक्रोध, आक्रोश आटला आहे.कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही. दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे. मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकीकुठे तरी संपवून टाकली आहे.जिथे असे नरभक्षक, …