विलास सारंग - लेख सूची

समर्पणबंधः एक सांस्कृतिक वैशिष्ट्य

मराठीवाङ्मयातील एक कुतूहलजनक सामाजिक विशेष म्हणजे ‘समर्पण सिंड्रो’. ‘सिंड्रो’ म्हणजे ‘पुनःपुन्हा घडून येणाऱ्या ठरावीक प्रकारच्या गोष्टींचा गट’. आपण याचे नामकरण ‘समर्पण-बंध’ असे करू या. समर्पण-बंध ज्या कथांध्ये फुलवलेला असतो त्या कथांध्ये समर्पणाच्या भावनेने भारावलेली एखादी व्यक्ती चित्रित केली जाते. उदाहरणांळे या सिंड्रोचे स्वरूप स्पष्ट होईल. त्याग, समर्पण या मूल्यांचे परम महत्त्व मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय संस्कृतीत फार …

भाषा वाहते आहे !

भाषा वाहते आहे ! एका नदीच्या प्रवाहाच्या दोन काठांवर दोन माणसे उभी होती. पल्याडच्या काठावरील माणसानं ओरडून सांगितले, “भाषा वाहते आहे!” प्रवाहाच्या खळखळाटामुळे अल्याडच्या माणसाला काही नीट ऐकू आलं नाही. त्यानं हातवारे करून तसं सांगितलं. पल्याडच्या माणसानं पुन्हा ओरडून सांगितलं. अल्याडच्या माणसाला संदेश समजला. काठावरून मागे वळून त्यानं गावाकडे धाव ठोकली. गावकऱ्यांसाठी त्यानं हाकाटी पिटली, …