‘आजचा सुधारक’चा जानेवारी २०२१चा अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.
योग्य उत्तरे की योग्य प्रश्न? – स्वप्ना कुळकर्णी
सात-बारा ‘जलसमृद्ध’ करता येईल का? – आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे
नवीन कृषी कायद्यांच्या निमित्ताने – रमेश पाध्ये
पंजाबमधील शेतीच्या समस्या – सुभाष आठले
ते विवादास्पद तीन शेती कायदे – संध्या एदलाबादकर
तीन कविता – राहुल गजानन खंडाळे
शेतीक्षेत्रातील सुधारणा: नवीन कायद्यांची अपरिहार्यता काय? – जयंती काजळे
आमच्यासाठी? आमच्या सहभागाशिवाय? – संकलन: तन्मय/ श्वेता
ताजी भाजी (नागरी शेती) – सुलेखा चट्टोपाध्याय
नवीन कृषी कायद्यांमुळे शेतीव्यवस्थाच उध्वस्त – सचिन गोडांबे
नवीन मंजूर तीन कृषीविधेयके – संकलन : शाम पंधरकर
देश महासत्ता होतो तेव्हा…! – हेमंत सावळे
नव्या कृषी विधेयकांचा भूलभुलैया – डॉ. तारक काटे