-
-
Very thoughtful writing & picturization.
-
A very considerate thought that we have reached our scientific position today because of assimilation of observations and trying to fit them…
-
लेखाचे निरूपण आणि दुसरे चित्र आवडले
-
'निश्चयाचा महामेरू', 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला तर नाही ना?' अश्या साहित्यात आणि मिथकात अजरामर मेरू पर्वताचे कलाकाराला पडलेले आकर्षण अत्यंत विलोभनीय आहे.
-
सुंदर विवेचन आणि चित्र संकल्पना! 💐💐💐
-
Interesting reading.
-
फार महत्वाची आणि उपयुक्त माहिती आहे.
-
Khup upayukt ani Vaicharik Mahiti
-
अतिशय सुंदर लेख आहे
खूपच छान माहिती. प्रमोदचा सखोल अभ्यास आणि त्यावरील विवेचन खूप महत्त्वाचे आहे.