-
-
अभिनंदन डॉ.सचिन ! तुम्ही छान लेख लिहिला आहे. लेख प्रदीर्घ असूनही सर्व मुद्देसूद आहे. कुठेही पाल्हाळ नाही. उत्तम लेखनशैली. ......यनावा.
-
चुकवू नये असे काही लोकशिक्षण व प्रबोधन -धर्मनिरपेक्षता डॉ विकास दिव्यकिर्ती यांचे हे सलग 5 तास 20 मिनिटांचे व्याखान आहे. आपल्याला तुकड्या…
-
काही लोक सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून नैतिक रहाण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक देवाच्या भीती पोटी नैतिक रहाण्याचा प्रयत्न करतात. ननैतिक राहण्यापासून…
-
https://www.youtube.com/watch?v=f911UvxLKn8 या इहवादी अध्यात्म या व्याख्यानमालेतील भागात अस्तिक्य नास्तिक्य श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत विवेचन आहे. विशेषत: टाईम 22.57 नंतर
-
धारयती इती धर्म: समाजाचे नियमन करणारी नियमावली म्हणजे धर्म. आस्तिकता किंवा अध्यात्मिकता किवा उपासना पद्धती म्हणजे पारलौकिक. माणूसकी म्हणजे ऐहिक. मोहमेडन लॉ…
-
अतिशय मुद्देसूद, परखड लेख! पण या विचारांची व्यावहारिकता किती हा मोठा प्रश्न आहे! शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या चालत आलेले विचार, समज पूर्णपणे नाहीसे करणे…
-
बुद्धीप्रामाण्य वादा ला अनुसरून सामान्य लोकांन क़रिता नैतिक नियमावली असणे तरुण आणी किशोरवायिन समाजास आवश्यक असावे.
-
खूप*
-
खूप छान....जावेद अख्तरांबाबत खूप बांग्ला माहिती वाचायला मिळाली.
लेखाची शैली, प्रवाह, शब्दांची निवड.. अप्रतिम आहेत .. सामान्य बुद्धिवाद यासाठी मी प्रज्ञावाद असा पर्यायी शब्द सुचवतो.. सत्ता शास्त्र आणि ज्ञान शास्त्र…