-
-
कृत्रिमप्रज्ञा विषयावरील दोन्ही बाजू दाखवणारा संतुलित लेख.
-
एक गंभीर विषय हलक्या फुलक्या भाषेत सहज समजाव्या अशा प्रतिमा वापरून स्पष्ट केला आहे.
-
प्रत्यक्ष अनुभवलेली विदारक परिस्थिती मोजक्याच पण अचूक शब्दात अतिशय प्रभावीपणे मांडली आहेत. आपले आणि संपादकांचे अनेक आभार. Apps चे एवढे गंभीर परिणाम…
-
लेख माहितीपूर्ण आहे, पुढील भागाबद्दल उत्सुकता वाटते.
-
निश्चित अत्यंत विचार करण्याची गोष्ट आहे.
-
Very nice artical
-
तंत्रज्ञान हे न्यूट्रल असते. कुठलेही तंत्रज्ञान हे मा. हा. को. असते. वापरणारा सुष्ट आहे की दुष्ट यानुसार ते ठरेल.
-
मानवी क्षमता क्षीण होणे, मानसिक त्रास व्याधी वाढणे, आयुष्य अर्थहीन वाटणे आणि एवढ्या सुविधा असतानाही संघर्ष वाढलेला असणे... पुढील. चित्र आशावादी वाटतं…
-
जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून दाखवण्यात आलेला जैविक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील फरक दैनंदिन जीवनातील उदाहरण वापरून सहज सोपे करून मांडले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची…
Very well explained in simple language for a layperson.