-
-
Very well explained in simple language for a layperson.
-
कृत्रिमप्रज्ञा विषयावरील दोन्ही बाजू दाखवणारा संतुलित लेख.
-
एक गंभीर विषय हलक्या फुलक्या भाषेत सहज समजाव्या अशा प्रतिमा वापरून स्पष्ट केला आहे.
-
प्रत्यक्ष अनुभवलेली विदारक परिस्थिती मोजक्याच पण अचूक शब्दात अतिशय प्रभावीपणे मांडली आहेत. आपले आणि संपादकांचे अनेक आभार. Apps चे एवढे गंभीर परिणाम…
-
लेख माहितीपूर्ण आहे, पुढील भागाबद्दल उत्सुकता वाटते.
-
निश्चित अत्यंत विचार करण्याची गोष्ट आहे.
-
Very nice artical
-
तंत्रज्ञान हे न्यूट्रल असते. कुठलेही तंत्रज्ञान हे मा. हा. को. असते. वापरणारा सुष्ट आहे की दुष्ट यानुसार ते ठरेल.
-
मानवी क्षमता क्षीण होणे, मानसिक त्रास व्याधी वाढणे, आयुष्य अर्थहीन वाटणे आणि एवढ्या सुविधा असतानाही संघर्ष वाढलेला असणे... पुढील. चित्र आशावादी वाटतं…
मी सहमत आहे. येणाऱ्या दिवसांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीची गती आश्चर्यकारक आहे. आणि लेखकाने म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे, प्रत्येकजण…