‘आजचा सुधारक’चा जुलै २०२४चा अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.
विविध निवडणूक पद्धती - सुभाष आठले
नवीन सरकारपुढील समस्या आणि नागरिकांची भूमिका - हरिहर आ सारंग
लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - प्रमोद देशपांडे
औषधकंपन्या आणि इलेक्टोरल बाँड्स - संजय गलगले
आदिवासींचे करायचे काय? - प्रभू राजगडकर
जबाबदार नागरिकत्व उभारणीच्या चळवळीची गरज - श्रीपाद भालचंद्र जोशी
जागतिक लोकसंख्या आह्वाने आणि संधी - डॉ. सुनील दादा पाटील
निवडणुका आणि प्रातिनिधीक लोकशाही - चतुर चौकस
लोकशाहीच्या जिवावर बेतले होते तेव्हा - सुनील सुळे
पहारेकरी बदलतील पण तुरुंगवास कसा टळणार? - मुक्त पक्षी
वन्यजीव आणि शेतीप्रश्न - साहेबराव राठोड
तिसऱ्यांदा निवडून आलेल्या सरकारकडून अपेक्षा - डॉ मंजिरी मणेरीकर
दारिद्र्य आणि त्याचे निर्मूलन : एक कूटप्रश्न - ॲड. लखनसिंह कटरे
आरक्षणाचे समाजशास्त्र - शशिकांत पडळकर
गतानुगतिक निबद्धता आणि 'असहमती'च्या निमित्ताने - प्रभू राजगडकर
गेल्या दशकातील दलित सिनेमाची प्रगती : 'कबाली' ते 'कथल' - प्रा.डॉ.प्रियदर्शन भवरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता - सौ.भारती दिलीप सावंत
प्रा.स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (पूर्वार्ध) - भूषण देशपांडे
प्रा. स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (उत्तरार्ध) - भूषण देशपांडे
'वसुधैव कुटुंबकम्' शक्य आहे का? - अतुल आल्मेडा
नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकन निवडणुका - श्रीनिवास नी. माटे
वैज्ञानिक अभ्यासपद्धती - विजय एदलाबादकर