-
-
मार्मिक भाष्य आहे या लेखात. असेच लेख सतत वाचायला आवडतील.
-
व्वा. छान मनोरंजक वैचारिक लेख.
-
अप्रतिम लेखन केलस श्रीधर
-
“एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते.” ही अर्थशास्त्रातील सुप्रसिद्ध उक्ती आहे. अगदी बरोबर
-
अप्रतिम लेख
-
खूप छान विवेचन आणि यथार्थ विवरण. माणसाला भविष्याबद्दल कायमच एक कुतूहल मिश्रित भय असते. त्या भावनेतूनच फलज्योतिषाला निदान करायला सांगून आपण आपल्या…
-
वा भरत मस्त जमले रसायन
-
व्वा... छान
-
काल्पनिक लेख तसा छान आहे. पण ज्योतिष शास्त्राला विरोध करण्यासाठी काढलेल्या अंकात काल्पनिक का होईना, पण ज्योतीष शास्त्रावर आधारित लेख देण्याचे प्रयोजन…
'क्ष' ची 'य' विषयीची गैरसमजूत, आपल्याला 'य' विषयी जे सांगते , त्यापेक्षा अधिक 'क्ष'विषयीच सांगते.त्यामुळे, बीजगणित हे शास्त्र म्हणून अप्रमाण ठरत असल्यास…