-
-
(१) तीन कृषी विधायके चांगली आहेत की शेतकरी विरोधी आहेत हे कोण ठरवणार? आम्हा शहरवासीयांना खरे काय ते कळेनासे झाले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष जे सांगत आहेत ते त्यांच्या सोयीप्रमाणे . म्हणूनच माझे सांगणे असे की शहरवासीयांना कृषी समस्या आणि कृषी विधायके यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे त्या समजून घेताना या पूर्वग्रह- दूषित दृष्टिकोन न ठेवता स्वतंत्र विचार करावा लागेल. महाराष्ट्रापुरता विचार केला तर काय चित्र दिसते? गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रात अनेक सरकारे सत्तेत होती आणि प्रत्येक सरकारने काही कृषीविषयक कार्यक्रम राबवले. त्याचा फायदा कोणत्या शेतकरी वर्गाला झाला? कृषी योजना राबवल्या पण आम्हा शहवासीयांच्या लक्षात येणारी एक महत्वाची बाब अशी की राज्य सरकारे शेतीच्या विकासासाठी जे काही कार्यक्रम राबवतात त्यांचा फायदा मोठे शेतकरीच घेत आले आहेत. (२) या संदर्भात मला वाटते की पुढील मुद्दे पण लक्षात घेणे जरुरीचे आहे: · अल्प भूधारकांचे आणि अन्य शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न…
-
आजचा सुधारक एप्रिल २०२१ हा अंक प्रकाशित होऊन अडीच महिने उलटून गेले आहेत. या अंकातील मनोगत, विविध लेख आणि यातील बहुतेक लेखांवर…
-
अत्त्यंत अभ्यासू लेख.पण नुसत्या शिक्षणाने माणूस विवेकी बनतो का? अनेक विज्ञानाचे निष्कर्ष अजून पुराव्यासकट नाही मिळत. मग ती डार्विन ची थेअरी असो…
-
you are right sir..
-
सुद्रुढ लोकशाही हा श्री. नरेंद्र आपटे यांचा लेख आपल्या देशातिल अभासी लोकशाहीवर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. आणि याचे कारण आपल्या राज्य घटनेत…
-
निव्वळ आदळ-आपटीने काय साधणार? श्री. नानावटींचा लेख वाचकाला भयग्रस्त करण्यापलीकडे काहीही साधत नाही, असे दुर्दैवाने लिहावे लागत आहे. भांडवलशाहीला जगाच्या नाशाचे नि…
-
ज्ञानेश वाकुडकर यांची कविता विचार करायला लावणारी आहे यात शंका नाही. माझ्या मनातील प्रश्न: स्वातंत्र्याचा मुक्काम खरंच कोठे असेल? कसे मिळेल असे…
-
हा लेख वाचल्यावर माझ्यासारख्या सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीला प्रकर्षाने जाणवले ते असे की आजही भांडवलशाही, समाजवाद, लोकशाहीचा संकोच आणि भविष्यातील आव्हाने वगैरे विषयावर या…
-
स्वातंत्र्याविषयी येथे व्यक्त केला गेलेला विचार फारसा नवीन नाही पण तो उपयुक्त नक्कीच आहे. हेही सत्य आहे की याबद्दल कितीतरी बुद्धिजीवी बोलत…
प्रिय नरेंद्र ह्यांना सस्नेह. आपल्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यानंतर कदाचित मूळ लेखकाचा आणि तुमचा संवाद पुढे जात असेलही. हा संवाद सुधारकच्या संस्थळावरून…