Monthly archives: मार्च, 2016

मुली

आताआणखीवाटनाहीपाहणारमुली
त्याघरातूनबाहेरपडतील
बिनधास्तरस्त्यांवरूनधावतील
उसळतील, कुदतील, खेळतील, उडतील
मैदानांतूननिनादतीलत्यांचेआवाज
आणिहास्यध्वनी

मुलीथकल्याहेत
रांधावाढाउष्टीकाढाकरूनवरडून
त्याआतानाहीखाणारमार
नाहीऐकूनघेणारकोणाचेहीटोमणे
आणिरागावणे

तेदिवस, जेव्हामुली
चुलीसारख्याजळायच्या
भातासारख्यारटरटायच्या
गाठोड्यासारख्याकोपऱ्यातपडूनराहायच्या
केव्हाचसंपले

आतानाहीऐकूयेणारदारांमागचेत्यांचेहुंदके
अर्धस्फुटउद्गारकिंवाभुणभुण
आणिआताभिजणारनाहीतउश्यादेखील

‘बोल्ड’हे‘ब्युटिफूल’चहवे

‘बाबा, एकफ्रेंडयेणारआहे. आम्हालाकाहीdiscuss करायचेआहे.’ मुलाचाफोन.
माझामुलगा‘टीन’वयोगटातला.
‘हो. येऊदेकी.’ मी.
बेलवाजल्यावरदरवाजाउघडला. समोरमाझामुलगाआणिएकमुलगी. मुलगीअसणंमलाअनपेक्षितहोतं. फ्रेंडम्हणजेमुलगाचअसणारअसंमीगृहीतधरलंहोतं. का? – माझासमज. संस्कार. मुलाचामित्रमुलगाचअसणार. जास्तीकरून समाजातअसंचअसतंना. आमच्यावेळीतरहेअसंचअधिकहोतं. शिवायत्यानेलिंगनिरपेक्षफ्रेंडशब्दवापरलाहोता. मैत्रीणअसेम्हटलेअसते, तरप्रश्नचनव्हता. मीकाहीजुन्याविचारांचानाही. म्हणजेमुलालामैत्रिणीअसूनयेत, मुलाचेमित्रमुलगेचअसावेतवगैरे. मलाहीमैत्रिणीहोत्याचकी. पणआम्हीत्यांचाउल्लेखमैत्रिणीकरायलाकचरायचो. माझ्यावर्गातली, शाळेतली…असेकाहीतरीसांगायचो. त्याहीतसंचकरायच्या. असो.
मुलगावत्याची‘फ्रेंड’आतल्याखोलीतdiscuss करूलागले. मीबाहेरहॉलमध्येमाझ्याकामात. पणएककानआतकायचाललेआहे, त्याकडेहोता. त्यांचेहसणे-खिदळणेकानावरपडतहोते. त्यांनाकाहीखायलाद्यावेम्हणूनआतगेलो. तीदोघं‘पुरेसे’अंतरठेवूनबसलीनव्हती. मुलगे-मुलगेबसतीलइतक्यासहजतेनेबसलेहोते.
असाचदुसराएकप्रसंग. आम्हीपुण्यालागाडीकरूनचाललोहोतो. एकजागारिकामीहोती. मुलानेविचारले, ‘एकफ्रेंडसोबतआलीतरचालेलका? तिलाहीपुण्यालाचजायचेआहे.’ आम्हालाकाहीचप्रश्ननव्हता. एकजागारिकामीजाण्यापेक्षाआपल्यासंबंधातलेकोणीत्याजागेवरयेतअसेल, तरचांगलेचहोते. आम्हीरुकारदिला. ही‘फ्रेंड’दुसरीहोती. Discuss वालीनव्हती. त्यांच्यागप्पा, त्यांच्यातलेअंतरdiscuss प्रसंगाप्रमाणेच. इयरफोनचेएकटोकयाच्याकानाततरदुसरेतिच्या.
तिसराप्रसंग. ‘व्हॅलेंटाईनडे’चा. माझामुलगाकॉफीचाभोक्ता. स्टारबक्सकॉफीशॉपचापरमनंटमेंबरअसल्यासारखातेथेजातअसतो. तासनतासबसतअसतो. त्याच्याम्हणण्यानुसार, लॅपटॉपवरकामकरतअसतो. मीटिंगकरतअसतो. Discuss करतअसतो. आम्हीनाहीइराण्याच्याहॉटेलमध्येपडूनअसू. ५०पैशांच्याकटिंगमध्ये३जण. थोडीश्रीमंतीअसलीकीबनमस्काआणिआणखीचहा. आताइराणीबंदव्हायलालागलेत. जेकोणीशिल्लकआहेत, तेथेआता१५रुपयालाचहा. भलताचमहाग. कटिंगमिळतनाही. स्टारबक्समध्येतरदीडशेच्यापुढेचकॉफीसुरूहोते. पणतेथेमहाग-स्वस्ततुलनाकरायलाकाळाचाअवकाशचनाही. हेप्रकरणअलिकडचे. (असावे.

पुढे वाचा

आत्मशोधार्थ शिक्षण

शिक्षणव्यवस्था, आत्मशोध, युवकांनाआवाहन
—————————————————————————–
शिक्षणस्वतःचाशोधवसमृद्धी ह्यांसाठीतसेचजनसामान्यांच्याहितासाठीकसेउपयोजितकरतायेईल, विद्याशाखांमधीलकृत्रिमभिंतीकशातोडतायेतील, शिक्षणक्षेत्रातप्रेरणावस्वातंत्र्यह्यांचेमहत्त्वकाय, अशाअनेकमहत्त्वाच्यामुद्द्यांचापरामर्शघेतवत्यालास्वानुभव जोडतआंतरराष्ट्रीयएकायुवाविख्यातशास्त्रज्ञानेमुंबईविद्यापीठाच्यादीक्षान्तसमारंभातकेलेल्याभाषणाचासंपादितअनुवाद.
—————————————————————————–
तुमच्यापैकीबहुतेकांनाठाऊकअसेलकीदीक्षान्तसंदेशालासंयुक्तराष्ट्रांमध्येशुभारंभाचेभाषणम्हणतात. विविधविषयांतीलस्नातकहो, पदवीप्राप्तकरूनआजतुम्हीबाहेरच्याजगातस्वत:चीताकदआजमावण्यासाठी, स्व-गुणवत्तेच्याबळावरव्यक्तीम्हणूनउत्क्रांतहोण्यासाठी, जीवनातनव्यावाटेवरशुभारंभकरण्यासाठीपाऊलटाकतआहात.
मित्रहो, अभिनंदनआणिअभीष्टचिंतन!
ह्या प्रसंगी आपल्या गुरुजनांचे स्मरण ठेवा. केवळशिक्षणातचत्यांचीमदतझालीअसेनाहीतरआजवरच्याजीवनप्रवासातत्यांनीआपल्यालाआधारदिला. त्यांच्याजवळचेज्ञानत्यांनीआपल्यालावाटूनदिले.
इथेएकासंस्कृतश्लोकाचीआठवणहोते.
नचौरहार्यंनचराजहार्यंनभ्रातृभाज्यंनचभारकारि।
व्ययेकृतेवर्धतएवनित्यंविद्याधनंसर्वधनप्रधानम्॥
अर्थात, ज्ञानासनचोरूननेतायेते, नराजालातेलाटतायेते, भावंडां-बरोबरवाटणीकरण्याचीगरजनाहीआणित्याचेओझेहीनाही. असेहेविद्याधननेहमीचदिल्यानेवाढतेम्हणूनसर्वप्रकारच्याधनांमध्येविद्याधनहेश्रेष्ठधनहोय.
म्हणूनचजितकेजास्तशिकालतितकेअधिकतुम्हीलोकांनादेऊशकाल.
आजइथेजमलेलेतुम्हीसारेभाग्यवंतआहात. भारतातस्थापनझालेलेकेवळदुसरेचअसल्यानेयाविद्यापीठानेदेशालाअनेकविद्वानआणिमहनीयव्यक्तीदिल्या. विद्यापीठाचाइतिहाससांगणार्‍या “दक्लॉइस्टर्सपेल” याचरित्रग्रंथातूनव्यक्तहोतेकीशिक्षणकेवळपदवीसाठीनव्हेतरव्यक्तिमत्त्वालापूर्णत्वदेण्यासाठीहाविचारयेथेझाला. स्थापनेपासूनचयाविद्यापीठानेएकमार्गीनव्हेतरबहुआयामीव्यक्तिमत्त्वेघडविली. अल्बर्टआईन्स्टाईननेम्हटलेआहे, महाविद्यालयीनशिक्षणाचेमूल्यकेवळकाहीतथ्यशिकण्यापुरतेनाहीतरतेमनालाविचारकरण्याचेप्रशिक्षणदेण्यासाठीआहे. तुम्हीकाहीसत्येशिकलात, त्यांचीपरीक्षाझालीआणिइथेयेण्याचीपरीक्षातुम्हीपासझालात. पणएकप्रश्नस्वत:लाजरूरविचारा– तुम्हीकितीविचारकरूशकताआणिस्वत:च्यानिसमाजाच्याभल्यासाठीत्यापैकीकितीकृतीतरूपांतरितकरूशकता? मूल्याधिष्ठितआणिगुणाधिष्ठितस्पष्टतेनेविचारकरा.
ईबुक्सच्याजमान्याततुमच्यापैकीकितीजणांनीलहानपणीचित्रांचीनिगोष्टींचीपुस्तकेवाचलेलीअसतीलयाचीमलाशंकाआहे. छोट्यांचेप्रियमासिकचंदामामामीमाझ्यालहानपणीतेलुगुतूनवाचल्याचेमलाकायमस्मरतअसते. जिचामाझ्यामनावरठसाउमटला आहेअशीहीचंदामामातीलएककथा —
एकाखेडेगावातअतिशयहलाखीतजगणार्‍याएकागरीबशेतकर्‍याची. शेतकरीत्याचीपत्नीआणिअंधआईयांसहदु:खातदिवसकाढतअसतो. त्यालानित्याच्यापत्नीलासंततीहवीअसतेपणसंततीअसणेत्यांनापरवडणारेनाही.
एकेदिवशीपरमेश्वरत्याशेतकर्‍यासमोरप्रकटतोआणिम्हणतोएकवरमाग. तोशेतकरीनित्याचेकुटूंबगोंधळूनजातात. त्यांनाश्रीमंतबनायचेहोते, बाळहवेहोतेनिआईसाठीदृष्टीही. क्षणभरविचारकरुनशेतकरीपरमेश्वराकडेजाऊनम्हणतोएकावरानेतोनक्कीसुखीहोईल. बिचार्‍याशेतकर्‍याचीहलाखीमाहीतअसलेल्यापरमेश्वरालामजावाटते, कसाकायबुवाहाएकाचवरातयाच्यासार्‍याआशापुर्‍याकरवूनघेणार.
शेतकरीपरमेश्वराकडेवळूनवरमागतोतोअसा, “हेपरमेश्वरा, माझ्याआईनेमाझ्याराजवाड्यातीलसोन्याच्यापाळण्यातखेळणारातिचानातूपाहावाम्हणजेझाले”. बुद्धिचातुर्यपूर्वकव्यक्तकेलेल्यायाएकाइच्छेनेप्रसन्नहोऊनपरमेश्वरशेतकर्‍याचीइच्छापूर्णहोईलअसावरदेतो. त्यायोगेशेतकरीश्रीमंतहोतो, त्यालाबाळमिळते, शेतकर्‍याच्याआईलादृष्टीमिळते.
साधारणदहावर्षांचाअसतानावाचलेल्यायागोष्टीनेदिलेलासंदेशहोता – यशाचीकेवळअपेक्षाधरूनभागतनाही, तेसाध्यहोण्यासाठीमिळालेल्याप्रत्येकसंधीचेसोनेकरतायेईलअसेतीक्ष्णमनतयारकरायलाहवे.
अमेरिकेचेनेतेअब्राहमलिंकनयांचेएकवाक्यआहे –युद्धासाठीतुमच्याकडे१२तासअसतीलतरत्यांपैकीअकरातासतुम्हीतुमच्याशस्त्रांनाधारलावण्यासाठीवापरा.आपल्यापैकीसर्वांनाखूपगोष्टीहव्याअसतातआणिआपलीस्वप्नेपूर्णकरण्यासाठीआपणखूपराबतहीअसतो. पणआपणजरयाशेतकर्‍यासारखेसंधीपकडण्यासाठीतयारनसूतरआपल्याआकांक्षांचीयादीलांबतजाईल, परंतुस्वप्नांचीपूर्तताहोणारनाही.
शिक्षणतुम्हालातुमच्यास्वप्नांच्यापूर्ततेसाठीलागणारीसाधनेआणिआवश्यकअशासंधीउपलब्धकरूनदेते. पणहेशिक्षणम्हणजेतरीकाय?
तुम्हीलोकांनाहाप्रश्नविचारलातरबहुतेकदातुम्हालातेचतेलोकप्रियउत्तरमिळेल, आधीपदवीआणित्यायोगेएकआकर्षकशीनोकरीमिळविण्यासकरण्याचाअभ्यास.

पुढे वाचा

प्रतिसाद

तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट
—————————————————————————–
फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच नव्हे तर तेव्हा तसे वाटले नव्हते हे आपण आज विसरूनही गेलेलो असतो.
हे तथ्य ‘तलवार’ सिनेमा ज्यावर आधारित आहे त्या घटनेला लागू करून ते म्हणतात की–आरुषी व हेमराज ह्यांचे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी अगदीच शून्यापासून सुरुवात केली होती.

पुढे वाचा

ग्राउंड झीरो: जे एन यु

जे एन यु, देशद्रोह, शैक्षणिक स्वातंत्र्य
—————————————————————————–
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ — जे एन यु – सर्वत्र गाजते आहे. तेथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार ह्याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेली अटक, तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकिलांनी त्याच्यावर चढवलेला हल्ला, काही दूरचित्रवाहिन्यांनी व संसेदेच्या व्यासपीठावरून खुद्द सत्ताधारी पक्षाने जेएनयुची देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून केलेली संभावना व्यथित करणाऱ्या आहेत. सादर आहे ह्या घटनाक्रमाचा जेएनयुत जाऊन मुळापासून घेतलेला आढावा.
—————————————————————————–
नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

पुढे वाचा

मराठवाड्यातील दुष्काळ : एकआकलन

मृदसंधारण, गरजाआधारितपीकपद्धती, नैसर्गिकशेती
—————————————————————————–
तीनदशकांपासूनस्वावलंबी, पर्यावरणस्नेहीशेतीकरणाऱ्या‘कर्त्या’विचारकानेमराठवाड्यातीलदुष्काळाचीप्रत्यक्षपाहणीकरूनलिहिलेलाहालेखदुष्काळाच्याभीषणतेचेचित्रणकरूनत्यामागीलराजकीय-आर्थिक-पर्यावरणीयराजकारणहीउलगडूनदाखवितो. सोबतचह्याआपत्तीच्यानिवारणासाठीकंटूरबांधबंदिस्तीआणिकंटूरपेरणी, पीकपद्धतीतबदलअसेउपायहीसुचवितो.
—————————————————————————–
पाण्याशिवायमाणूस, पशुपक्षीकसेजगतील? मराठवाड्यातीलतांबवा (ता. केज. जि. बीड) गावातयाचीप्रचीतीआली. एकाअध्यापकाच्यातरुणमुलानेचहासाठीबोलावलेहोते. त्याच्याघरासमोर३००फूटखोलट्यूबवेलहोती. दिवसभरात३-४घागरीपाणीमिळतेम्हणे. त्याघरातीलपाणीइतकेकडवटहोतेकीघोटभरहीघशाखालीगेलेनाही. असेपाणीपिऊनहेलोककसेजगतअसतील?
गावालाटँकरनेपाणीपुरवठाहोतो. माणशीफक्त२०लिटर. काहीगावांत२०-२०किलोमीटरलांबूनटँकरयेतात. केजतालुक्याचेगावअसूनहीटँकरग्रस्त. यापायीकितीडिझेलरोजजाळलेजाते? पाईपलाईनसारख्यास्थायीउपाययोजनानाहीकाहोऊशकत?
सोनवळा, जि.बीडहेडोंगरपट्टीतलेगाव. तेथेसुद्धापाणीविकण्याचाव्यवसायआहे. २००रुपयात५००लिटर, ऑटोवालेआणूनदेतात. पाण्याचाखर्चकिमानमहिना१०००रुपये. आंबेजोगाईतनळालापाणी३आठवड्यांतूनएकदायेते; दुकानातटँकरचेदरलिहिलेलेआहेत. तांबवागावातील६००झाडांचीडाळिंबाचीतरुणबागपाण्याअभावीशेवटचेआचकेघेतहोती. तेथीलग्रामपंचायतीत‘केंद्रशासनभूसंधारणविभागपुरस्कृत, एकात्मिकपाणलोटविकासकार्यक्रमपाणलोटसमितीIWMP 28 MR 06’ असाफलकहोता. भिंतीवरलिहिलेहोते, पाणलोटाचीयशस्वीकथा, कामेकरूमाथातेपायथा. परंतुहाकार्यक्रमराबविलागेल्याचीचिह्नेगावातदिसलीनाहीत. पाणलोटव्यवस्थापनामध्येप्रत्येकशेतातदोनदशांश (०.२)% उताराचेसमोच्चपातळी (कंटूर) बांधहीअतिशयमहत्त्वाची, मूलभूतबाबआहे. डाळिंबाच्याबागेतपाणलोटव्यवस्थापनझालेअसतेतरपरिस्थितीवेगळीराहिलीअसती. गावकऱ्यांनापाणलोटव्यवस्थापनाचीकाहीचमाहितीनसावी. Compartment बंडिंगम्हणजेशेताच्याचतुःसीमाउंचकरण्याचीकामेकाहीशेतांमध्येझालीआहेत. पाणलोटव्यवस्थापनाच्यादृष्टीनेअशीकामेअनावश्यकचनव्हेतरकधीकधीजमिनीचीधूपवाढविणारीसुद्धाठरतात.
मातीअडवापाणीजिरवा
बीड, उस्मानाबादमध्येकाहीभागांततीव्रउताराच्याजमिनीअसल्यामुळेभूक्षरणाचावेगहीअतीआहे. माथ्यावरचीमातीसखलभागात, तेथूननदीनाल्यांतवाहूनजाते. हेशेतकऱ्याचे, देशाचेकायमचेनुकसानआहे. पाऊसयंदानाहीआलातरपुढीलवर्षीयेऊशकतो. मात्रएकदावाहूनगेलेलीमातीशेतातपरतआणणेअशक्यआहे. खडकापासूनमुरूम, मुरुमापासूनमातीअसाप्रवासकरतएकसे.मी. मातीचाथरतयारव्हायलासुमारे१००वर्षेलागतात. तळी, धरणा-बंधाऱ्यामधीलगाळकाढूनआणणेअत्यंतखर्चिकआहे; शेतातीलमातीजागीचअडविणेसहज, सोपेनैसर्गिकआहे. मराठवाड्यातीलमातीवाचलीपाहिजे. शेतातजिथल्यातेथेचमातीअडलीतरत्याआधारेपाऊसहीजमिनीतजिरेल. त्यासाठीहवीअचूककंटूरपद्धतीचीबांधबंदिस्ती. पणतीकुठेचझालीनाही. तरीहीआमदारम्हणतात, “कंटूरबांधबंदिस्तीचीकामेपूर्णझालीत. कोठेचजागाउरलीनाही.”

पुढे वाचा

संपादकीय

आपल्या सभोवताली विलक्षण वेगाने इतक्या काही घटना घडत आहेत की सुजाण व संवेदनशील माणसाला हतबुद्ध होण्याशिवाय पर्यायच उरू नये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागतात न लागतात, तेव्हढ्यात जे एन यु घडते. तेथील एका छोट्या घटनेचे निमित्त करून देशातील ह्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून बदनाम करण्यात येते. तेथे नेमके काय घडले हे चित्र स्पष्ट होईपर्यंत आता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची पाळी आलेली दिसते. एकूण देशप्रेमाचे हाकारे देत जे कोणी आपल्याला कोणत्याही कारणाने विरोध करतील त्या सर्वांविरुद्ध रान पेटवत देशद्रोही म्हणून त्यांची शिकार करायची हाच उद्देश असावा अशी शंका येते.

पुढे वाचा