-
-
विचार करूनच मत मांडलेले आहे. धन्यवाद.
-
विचार करूनच लिहिले आहे. धन्यवाद.
-
होय. धन्यवाद.
-
अगदी खरंय...धन्यवाद.
-
अगदी खरंय...धन्यवाद.
-
धन्यवाद
-
बरोबर आहे. सामाजिक दडपणामुळे हे अनेकदा शक्य होत नाही.
-
खूपच चांगला लेख आहे. येथे मलाही एका चित्रपटाची आठवण येते. हा चित्रपट 2003 साली अमोल पालेकरांनी काढला होता आणि त्याचे नाव होते…
-
* काही सुधारणा : १) कांटच्या कर्तव्यवादानुसार गुलामगिरीला नैतिक अधिष्ठानच असणार नाही. २)उपयोगितावादावर आधारलेल्या न्यायाची तत्वे मानवी व्यक्तीला कशी अवगत होतात?
माझा अनाहत सिनेमावरचा छोटासा लेख तुम्हाला wapp वर पाठवते.