(अजय फाटक ह्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचे भरत मोहोनी ह्यांनी केलेले भाषांतर)
विचारपूर्वक विनाशाकडे घेऊन जाणारी (औपहासिक) मार्गदर्शक हस्तपुस्तिका
सर्वसामान्य नागरिकांना संवेदनशील करण्याच्या उद्देशाने…
“खरा प्रश्न, यंत्रे विचार करू शकतात का, हा नसून, माणसे विचार करू शकतात का, हा आहे!”
— बी एफ स्किनर
“ब्रिटिश माणूस, एकटा असला तरीही, एकाच माणसाच्या शिस्तबद्ध रांगेत लागतो/उभा राहतो.”
— जॉर्ज मिकेश, हाऊ टू बी ॲन एलियन
“आधुनिक माणूस, खिशात पैसे नसले तरीही, मॉलमध्ये शिस्तबद्ध रांगेत उभा राहतो.”
— लेखक, हतबलतेच्या एका क्षणी
प्रकरण पहिले : आपली पृथ्वी आपणच कशी गिळंकृत करतो आहोत ते आपल्याला ह्यात दिसेल.