-
-
"अतिस्वातंत्र"? असे काही असते का? अगदी समर्पक लेख!
-
"अतिस्वातंत्र"? असे काही असते का? अगदी समर्पक लेख!
-
छान
-
फारच सुंदर. खूप खूप बोध देणारी बोधकथा. प्रश्न हे बोध आता हमरस्ता झाल्येत त्याचे दैनंदिन अनुभवणे रस्ता क्रॉस करण्याइतकेदेखील कठीण राहिले नाहीत.
-
खूपच प्रभावी सादरीकरण. आभार. आयुष्याला आलेला एकसुरीपणा त्या प्रत्येक रेखाटनात जाणवतो.
-
Salute sir apratim lekhan
-
आपले योगदान म्हणजे समाजात वैचारिक क्रांतीच्या मशाली प्रज्ज्वलीत करणारे आहे...विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अप्रतिम पुस्तकांचं परीक्षण, लेखन आपण करीत आहात...आपल्या कार्याला…
-
वरील संपूर्ण माहितीमुळे ज्ञानात भर पडलीय,,,धन्यवाद
-
मोहनीकाका, तुमची तळमळ मी समजू शकतो. परंतु तुमच्या लेखनातच अनेक शब्द संस्कृत असून त्यांचा अर्थ सर्वसामान्यांना कळावा म्हणून त्यांचे प्रतिशब्द तुम्ही इंग्लिशमध्ये…
खूप विचार करायला लावणारा लेख.