आजचा सुधारकच्या विशेषांकांची सूची

क्र.विषयमहिना-वर्ष अंक
नागरीकरणडिसेंबर २००४
आरोग्यसप्टेंबर २००६
जात – आरक्षणएप्रिल २००८
डार्विनऑगस्ट २००९
अंधश्रद्धा निर्मूलनएप्रिल २०१०
माहितीचा अधिकारऑक्टोबर २०१०
गुणवत्तापूर्ण शिक्षणएप्रिल २०११
मराठीकरणऑक्टोबर २०११
मेंदू विज्ञानजून – जुलै २०१२
१०ऊर्जामार्च २०१३
११अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि व्यवहारऑक्टोबर २०१३
१२जनुक संस्कारित अन्न (जी. एम. फूड)ऑगस्ट २०१४
१३गोवंश हत्या बंदी कायदाः वस्तुस्थितीजुलै २०१५

अभिप्राय 2

 • आपल्या प्रकाशनासाठी लेख स्विकारायचे आपले धोरण काय आहे?

  • सुधारक चिंतनशील लेखांना प्राधान्य देते. सुधारकला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. सुधारक ३ महिन्यांतून एकदा प्रकाशित होते आणि त्यावेळी जो विषय माध्यमांतून समोर येणे आवश्यक व अपेक्षित असेल, तो विषय घेण्याची संधी आम्ही उचलतो.

   त्याशिवाय दोन प्रकाशनांच्या मधल्या काळात काही चांगले लेख आले तर ते लगेच प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचावे असाही आमचा प्रयत्न असतो.

   तुम्ही लेख पाठवल्यास तो प्रकशनार्थ घेऊ शकतो किंवा नाही ह्याविषयी १०-१२ दिवसांच्या आत तुम्हांला कळवण्यात येते.

   तुमच्या सहभागाची प्रतीक्षा राहील.

   समन्वयक
   आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *