‘आजचा सुधारक’चा ऑगस्ट २०२१चा फलज्योतिषावरील अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.
फलज्योतिष कशासाठी? याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल
ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा? – जगदीश काबरे
ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये
मुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी
खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे? – आशिष महाबळ
ज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे
फलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे
संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अॅड. असीम सरोदे
फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी
ज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर
फलज्योतिष“शास्त्र?” – प्रकाश घाटपांडे
रेषा आणि कविता…! – हेमंत दिनकर सावळे
ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे
अज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर