ताजा अंक – एप्रिल २०२२

‘आजचा सुधारक’चा एप्रिल २०२२चा अंक प्रकाशित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.

मनोगत

तांड्यावरच्या मुलांचं शिक्षण आणि प्रश्न – साहेबराव राठोड

आदिवासी तरुणांमध्ये जाणीवजागृती – विजय एदलाबादकर

दर्जात्मक शिक्षणाची चळवळ – जमिनीवरील आव्हाने – मीना, विशाल, राहुल, ऐश्वर्या, गणेश

एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा… – अवधुत परळकर

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था – उत्पल व.बा.

खट्टरकाकांची भगवद्गीता – प्रभाकर नानावटी

व्होल्गा ते गंगा – मातृवंशीय ते पितृसत्ताक भारतीय समाजाचा प्रवास – रश्मी पारसकर सोवनी

शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी – डॉ. शंतनू अभ्यंकर

विक्रम आणि वेताळ – भाग ९ – भरत मोहनी

चेहऱ्यामागची रेश्मा – सीमा शशांक मराठे

प्रभावी शिक्षणाची ‘घरोघरी शाळा’ – सुनील शेडगे

ऑनलाईन शिक्षणाचं आभासी जग – प्रा.मनीषा दीपक चित्रे

लोककल्याणाचे खाजगीकरण अजून झाले नाही – श्रीनिवास भोंग

औपचारिक शाळेची रचनाच नको – शिवाजी विठ्ठलराव पिटलेवाड

सेक्युलरिझम! – संजय लाडगे

भारतीय दांभिकता – यशवंत मराठे

शाळा ते लोकशाळा- एक विचार – संध्या एदलाबादकर

महिला नाहीत अबला… पण केव्हा? – जगदीश काबरे